• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर शहरात चोरट्यांचा बोलबाला,कृषी दुकानात मारला डल्ला

Team by Team
December 31, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
पातूर शहरात चोरट्यांचा बोलबाला,कृषी दुकानात मारला डल्ला
25
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : पातूर-अकोला मार्गा वरील गोस्वामी ऍग्रो दुकानात अज्ञात चोरट्या अंदाजे 80 हजार रुपये रोख चोरून नेले असून सदर चि घटना 30 डिसेंबर च्या रात्री घडली काही दिवसा पूर्वी वाडेगाव येथे जबरी चोऱ्या होऊन काही मुद्देमाल हा बाळापूर रोड वर टाकण्यात आला असतांना चि घटना ताजी असतांना वाडेगाव पासून 15 किलोमीटर वर असलेल्या पातूर मधील पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याने सदर च्या चोऱ्या शहरात होत असून पातूर पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचि चर्चा शहरात आहे गोस्वामी ऍग्रो दुकान हे महामार्ग वर असून पातूर पोलीस रात्री चे दरम्यान पेट्रोलिंग च्या नावाने हॉटेल धाब्यावर बसून असल्या चे हजारो नागरिक पाहत आहेत शहरात या पूर्वी सुद्धा अनेक चोऱ्या झाल्या असून पातूर पोलिसांनी अद्याप चोरट्याच्या मुसक्या आवडन्यास अद्याप यश आले नाही तरी या चोरट्या चा तात्काळ बंदोबस्त लावावा अशी जणमाणसात चर्चा आहे वृत्त लिहेस्तोवर पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचि प्रक्रिया सुरु होती.

चौकट शहरात खुलेआम अवैध धंदे सुरु असून या अवैध धंद्यात जुगार, वरली, गोमास, बकऱ्या चोरी करून विकणे आदी. चा समावेश असून या अवैध धंद्यावर अकोला येथून विशेष पथक येऊन कारवाया करतात मात्र शहरातील पोलीस टाऊन जमदार, मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकां मध्ये पातूर पोलिसांबाबतीत कमालीची नाराजी व्यक्त होत आहे

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: गोस्वामी ऍग्रो दुकानचोरीपातूर पोलिस
Previous Post

१ जानेवारीपासून बदलतील हे नियम; जाणून घ्या कॉलिंग, जीएसटी रिटर्न, चेक पेमेंटबाबत काय बदल होणार

Next Post

कोरोनामुळे २०२० वर्षात निराशा, पण २०२१ वर्ष उपचाराची नवी आशा घेऊन येतंय : पंतप्रधान मोदी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नोकरी

कोरोनामुळे २०२० वर्षात निराशा, पण २०२१ वर्ष उपचाराची नवी आशा घेऊन येतंय : पंतप्रधान मोदी

फास्टॅग; 1 जानेवारीपासून कठोर नियमांची अंमलबजावणी

फास्टॅगच्या वापराला रस्‍ते वाहतूक मंत्रालयाकडून १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.