• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहर वाहतूक पोलिसांचा असाही प्रामाणिक पणा, रस्त्यावर पडलेला मोबाईल व पैशाचे पाकीट केले परत

Team by Team
December 31, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
78 0
0
शहर वाहतूक पोलिसांचा असाही प्रामाणिक पणा, रस्त्यावर पडलेला मोबाईल व पैशाचे पाकीट केले परत
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

तेल्हारा – शहर वाहतूक शाखा अकोला येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर हे स्थानिक कोतवाली चौकात कर्त्यव्यावर हजर असतांना त्यांना रस्त्यावर एक मोबाईल व पाकीट पडलेले दिसले त्यांनी सदर मोबाईल व पाकीट ताब्यात घेऊन पाकिटात शोध घेतला असता त्या मध्ये वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र व वाहन चालविण्याचा परवाना मिळून आला त्या वरील पत्ता स्थानिक उमरी येथील असल्याने व वाहतूक कर्मचारी सुद्धा त्याच परिसरात राहत असल्याने त्यांनी आणखी शोध घेतला असता त्यांना सदर मोबाईल व महत्वाचे मूळ कागदपत्रे असलेले पाकीट उमरी येथील चंदू गवारे ह्यांचे असल्याचे समजले त्यांनी त्यांचे ओळखीचे त्या परिसरात राहत असलेल्या मित्रा कडून चंदू गवारे ह्यांना निरोप दिला असता, महागडा मोबाईल व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट हरविल्याने अगोदरच परेशान असलेल्या गवारे ह्यांना आनंद झाला व ते त्वरित कोतवाली चौकात पोहचले , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर ह्यांनी खात्री करून महागडा 20 हजार रुपये किंमत असलेला मोबाईल व पाकीट परत केले, वाहतूक पोलीस अमलदाराच्या प्रामाणिक पणा बद्दल चंदू गवारे ह्यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले।

Tags: शहर वाहतूक शाखा अकोला
Previous Post

स्त्रीसन्मानाच्या खोट्या बाता करणाऱ्या भ्रष्ट राज्यसरकारचा निषेध असो,राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजनीमा दिलाच पाहिजे तेल्हारा भाजयुमो ची मागणी

Next Post

नायलॉन मांजानं कापला १२ वीच्या विद्यार्थ्याचा गळा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
नायलॉन मांजानं कापला १२ वीच्या विद्यार्थ्याचा गळा

नायलॉन मांजानं कापला १२ वीच्या विद्यार्थ्याचा गळा

MPSC

आता एमपीएसीची परीक्षा केवळ सहा वेळाच देता येणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.