• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

विदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

Team by Team
December 30, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Collector Instruction
15
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड १९ च्या नव्या म्युटंट स्ट्रेन आढळून आला असल्याने जिल्हास्तरावर खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. अकोला जिल्ह्यात विदेशातून आलेले लोक व त्यांच्या संपर्कातील लोक यांनी स्वतःहून कोविडची चाचणी (RTPCR) करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

यासंदर्भातील जिल्ह्यातील स्थितीचा आढावा आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली की, राज्यस्तरीय कक्षातून जिल्ह्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १५ जण हे विदेशातून आले आहेत. त्यातील १२ जणांचा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. तीन जण अद्यापही संपर्कात नाहीत. या १२ जणांची चाचणी झाली असून त्यातील पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित सात जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत. दरम्यान लंडनहून आलेल्या व नागपुर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अकोला शहरातील आठ व्यक्तिंपैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. उर्वरित दोन निगेटीव्ह आल्या आहेत. या सर्व जणांवर उपचार सुरु आहेत. अशा सर्व व्यक्तिंच्या संपर्क साखळीचा शोध घेऊन सर्व लोकांच्या चाचण्या कराव्या असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर गुरुवार दि.३० पासून ते दि.४ जानेवारी पर्यंत सर्व तहसिलदार कार्यालयांत रॅपिड ॲन्टीजेन चाचणीसाठी शिबिर लावले जाणार आहेत. तेथेही उमेदवारांनी व अन्य लोकांनी चाचण्या करुन घ्याव्या,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, वयोवृद्ध व सहव्याधी असणाऱ्या लोकांनी लक्षणे जाणवताच, तात्काळ कोविड चाचणी करुन उपचार सुरु करावे. उपचारासाठी उशीर करु नये.

Tags: कोविड १९
Previous Post

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

Next Post

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

vijay-vadettivar

पुढील वर्षात राज्यातील संपूर्ण रिक्त जागा भरणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.