• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

Team by Team
December 30, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण
13
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्याकरीता जानेवारी २०२१ करीता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य / नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे परिमाण निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

वाटप परिमाणे व दर याप्रमाणे-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना गहू- प्रति व्यक्ती तीन किलो (दोन रुपये प्रति किलो), प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ- प्रति व्यक्ती दोन किलो (तीन रुपये प्रति किलो), अंत्योदय योजना गहू- १५ किलो प्रति कार्ड ( दोन रुपये प्रति किलो), अंत्योदय योजना तांदूळ- २० किलो प्रति कार्ड ( तीन रुपये प्रति कार्ड), एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांना गहू – चार किलो प्रति व्यक्ती(दोन रुपये प्रति किलो), एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांना तांदूळ – एक किलो प्रति व्यक्ती (तीन रुपये प्रति किलो), नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता- एक किलो प्रति शिधापत्रिका (वीस रुपये प्रति किलो). या प्रमाणे परिमाण उपलब्ध झाले असून वाटप परिमाण गोदामातील साठा व लाभार्थी संख्या उपलब्धतेनुसार राहील असेही जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: सार्वजनिक अन्नधान्य वितरण
Previous Post

रेडक्रॉसच्या ‘मास्क वाटप’अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

Next Post

विदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Collector Instruction

विदेशातून आलेले व त्यांच्या संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.