• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पिंपळखुटा येथे दोन बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

Team by Team
December 24, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
पिंपळखुटा येथे दोन बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
13
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे):- पातूर तालुक्यातील पिपळखुटा येथे श्री संत तुळसाबाई मंदिराच्या मागे डीपी जवळ दोन बिबट्या चा करंट लागून जागीच मुत्य झाला. २४ डिसेंबर रोजी ११:३० ते १२ च्या दरम्यान उघडकीस आले काही लहान मूल चारा घेण्या साठी आले असता शेतात जात असतां ना त्यांना दोन बिबट्या ची छबी दिसून आल्याने मुलं मोठ्या मोठ्याने ओरडत पळाले वाघ वाघ यानंतर काही लोकांनी या मुलांचा आवाज ऐकून खरे की खोटे बघण्या करिता हातात काठ्या दगड घेऊन पाहण्या करिता गेले असता त्यांना दोन बिबटे जवळच पडलेले आढळले बघतात तर काय दोन्ही बिबटे मूत्य अवस्थेत कपिल खरप यांच्या शेतात दिसून आले. वण रक्षक रामचंद्र शेलार यांना कळविले असता ते घटनास्थळी दाखल झाले गावातील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मोठ्या प्रमाणात घटनास्थळी लोकांची गर्दी जमली शंकर खोटकर वनरक्षक सावरगाव हे पण घटनास्थळी दाखल झाले यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळविले रामचंद्र शेलार व खोटकर व पोलीस मित्र रवींद्र देशमुख यांनी लोकांच्या गर्दीला कमी केले व चान्नी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.

विभाग आलेगाव अकोला यांचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व पंचनामा केला फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना तीन ते चार महिन्या पासून सारखं गावातील नागरिक सांगत आहे की आमच्या परिसरात बिबट्या आहेत वण विभाग रक्षक शंकर खोळकर यांनी स्वतः बिबट्या दाखवला असता त्यांनी वरिष्ठांना सांगितले असता टाळाटाळ करण्यात आले नागरिकांचे म्हणणे आहे की अजून दोन ते तीन बिबट्या आहेत एकीकडे जंगल तोडीमुळे वन्यप्राणी शहराकडे व ग्रामीण भागातील खेळण्यांमध्ये प्रवास करताना दिसत आहेत अनेक वेडा उशिरा रात्री वन्यप्राणी गावात शिरतांना अनेक नागरिकांना आढळतात , बऱ्याच शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गाय ,म्हैस ,शेळी , अनेकदा बिबटे यांनी जीवित खाल्ल्याचे प्रकार घडले आहे, जोपर्यंत वन विभाग व शासन कडेकोट पने वन्यप्राण्यांच्या संरक्षणा , करिता ही बाब गांभीर्याने घेणे महत्त्वाचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: leopardबिबट्या
Previous Post

तेल्हाऱ्यात दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक,दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next Post

मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार

मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार

मद्यविक्रीच्या परवाना नुतनीकरण शुल्कात सूट

मद्यविक्रीच्या परवाना नुतनीकरण शुल्कात सूट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.