• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा आमचे सहकार्य राहील-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

Team by Team
December 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा आमचे सहकार्य राहील-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर) – वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या धार्मिक कार्यक्रमाला शंभर भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात यावी. याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते.व त्या उपोषणाची सांगता आमदार रणधीरजी सावरकर साहेब व आमदार गोपीकिशन जी बाजोरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आली होती.  वारकर्‍यांच्या उपोषणला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता आमदार गोपीकिशनजी बाजोरिया साहेब यांनी गणेश महाराज शेटे व इतर महाराज मंडळींना मुंबई येथे विधान भवन मधे माननीय मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घडून देण्याकरता बोलावले असता वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शिष्टमंडळ मुंबई येथे दाखल झाले व मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीची पासही काढण्यात आली पण उपस्थित महाराज मंडळींची RTPCL टेस्ट केलेली नसल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे साहेब यांची भेट करून देण्यात आली असता गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला व वारकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

वारकऱ्यांनी नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करावे आम्ही वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळाचा फार आदर करतो. कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही अशी ग्वाही देतो. असे उद्गार श्री आदित्य ठाकरे साहेबांनी काढले त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचे पी ए नाईक साहेब, मा जी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, पालकमंत्री बच्चुभाऊ कडू, आमदार रोहित दादा पवार, आमदार अमोल दादा मिटकरी, आमदार प्रकाश भाऊ भारसाकडे ,आमदार गोवर्धन शर्मा साहेब , सुरेश महाराज बडे मुंबई , आमदार अनिल पाटील ,नगर सेवक हरेश केनी साहेब यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आले वारकर्‍यांची मागणी लावून धरण्या करीता आमदार रणधीर जी सावकर साहेब यांनी शर्तीचे प्रयत्न केले. समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज काही कारणास्तव मुंबई येथे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी पुढाकार घेऊन सहकार्याची भूमिका दाखवली विधान भवनामध्ये अनेक सन्माननीय आमदार साहेबांच्या भेटी झाल्या सोबत उपस्थित मान्यवर मंडळी विक्रम महाराज शेटे, तुकाराम महाराज भोसले, विलास महाराज कराड, राजेंद्र कोलट्टके साहेब उपस्थित होते

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: गुरुदेव सेवा मंडळवारकरी संप्रदाय
Previous Post

तेल्हारा पंचायत समितीत कमिशनची लागण व भष्ट्राचाराची पालेमुळे लेखा विभागात!

Next Post

जात पडताळणी प्रस्ताव नामनिर्देशनाच्या अंतिम दिनांकापर्यंत दाखल करुन घ्यावे -जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Collector Instruction

जात पडताळणी प्रस्ताव नामनिर्देशनाच्या अंतिम दिनांकापर्यंत दाखल करुन घ्यावे -जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की… मोदींनी पत्र ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना केलं आवाहन

अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की... मोदींनी पत्र ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना केलं आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.