• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नगर विकास आराखडा रद्द करा, तेल्हारा नियोजन समितीला निवेदन

Team by Team
December 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
नगर विकास आराखडा रद्द करा, तेल्हारा नियोजन समितीला निवेदन
15
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(विलास बेलाडकर)–  नगर विकास आराखडा अंतर्गत आरक्षित केलेल्या तसेच रिंग रोड व इतर रस्ते आरक्षित केल्यामुळे अनेकांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत.परंतु या आधी सुद्धा 1976मध्ये झालेल्या विकास आराखड्याचा कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही.त्यामुळे आधी त्याचा विचार करा नंतर पुढचा विचार करा अशा आशयाने प्रेरित होऊन अनेक नागरिकांनी तशा प्रकारचे निवेदन तेल्हारा नियोजन समितीला दि.15 डिसेंबर रोजी दिले.

नवीन विकास आराखडा तयार करीत असताना कोणतीही पूर्व सूचना न देता तसेच स्थळ निश्चित न करता नवीन आराखडा तयार करण्यात आला.यापूर्वी नगर परिषद ने आरक्षित केलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारची विकास कामे न करता जमिनी तशाच पडून आहेत. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्यांच्या शेत जमिनी जात आहेत त्यामधील अनेक शेतकरी भूमिहीन होत असून ज्यांच्याकडे केवळ एकच प्लॉट किंवा खुली जागा आहे अशा जमिनी आरक्षित होत असल्याने अनेकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याचे रुंदीकरण एका विशिष्ट भागापासून होत असल्याने ज्या ठिकाणावरून रस्ता सुरू झाला तेथून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत नसल्यामुळे काही विशिष्ट लोकांवरच रस्ता रुंदीकरण याबाबत अन्याय होत आहे .अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून विशिष्ट लोकांना यामधून वगळण्यात आले असल्याने ज्यांच्या शेती आरक्षित होत आहेत त्यांच्यावर सुद्धा हा एक अन्याय होत आहे. त्यामुळे यापूर्वी नगरपरिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर विकासात्मक पावले उचलून विकास करावा ;नंतरच नवीन आराखडाला मंजुरात द्यावी अशा आशयाचे निवेदन नगर विकास आराखड्यावर हरकती घेतलेल्या नागरिकांनी नियोजन समितीचे अध्यक्ष, तसेच तसेच नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी नगर आयुक्त अमरावती,संचालक नगर रचना मुबंई यांच्याकडे60 नागरिकांनी आपल्या स्वाक्षरी निशी निवेदन पाठविले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: तेल्हारा नियोजन समितीनगर विकास आराखडा
Previous Post

वंचित बहुजन महिला आघाडी ची तेल्हारा तालुका आढावा बैठक संपन्न

Next Post

वानच्या पाण्या बाबत शासनाने काढलेल्या अध्यादेश वंचितने फाडला

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
वानच्या पाण्या बाबत शासनाने काढलेल्या अध्यादेश वंचितने फाडला

वानच्या पाण्या बाबत शासनाने काढलेल्या अध्यादेश वंचितने फाडला

विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय

विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.