• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अपंग बांधवांना ब्लँकेटचे वाटप

Team by Team
December 15, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अपंग बांधवांना ब्लँकेटचे वाटप
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर) -राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी आकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील अपंग बांधवांना ब्लँकेट मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामप्रभू तराळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे आयोजक राम म्हैसने हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अपंग बांधवांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगनकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अपंग बांधवांसाठी माननीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लँकेट चे वितरण केले आहे.

एक सामाजिक ऋण फेडण्याचा हा प्रयत्न असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळेस तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर तसेच पुणे येथील रामप्रभू तराळे यांनीसुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तसेच राम म्हैसने यांच्या आयोजनातील या कार्यक्रमा बद्दल प्रशंसा केली. या वेळी राम म्हैसने यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असताना जर कोणत्या अडचणी आणि समस्या असतील तर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अपंग बांधवा साठी पुढाकार घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले .या कार्यक्रमाला रा. अ. वि. मा. तालुका अध्यक्ष गणेश वाकोडे, विठ्ठल होरे, नरेंद्र कोंडे, गुलाब कात्रे, अनिल राऊत, जब्बार शाहा, आदी सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधान सभा अध्यक्ष सतिश हांडे, जयदीप चराटे. शुभम देशमुख ,श्रीकांत साबळे , शिवाजीराव सोनोने , मयूर बरबरे, पवन वानखडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: अकोटराष्ट्रवादी कॉंग्रेसराष्ट्रवादी युवक काँग्रेस अकोला
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अकोट चे सौंदर्यीकरण व्हावे या मागणीसाठी नगरसेवक मनीष कराळे यांचे शिवप्रेमीसह नगरपरिषदेला निवेदन

Next Post

मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

gram-panchayat

अकोला ग्रा.पं. निवडणुक २०२०-२१ जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.