• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मूर्तिजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध

Team by Team
December 11, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
मूर्तिजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर(सुमित सोनोने) -पश्चिम बंगाल मध्ये काल राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा जी,राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीयजी आणि भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोला जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मा.संजयभाऊ धोत्रे,भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,आ.हरिषभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सचिव व अकोला जिल्हा प्रभारी सोपानजी कनेरकर यांच्या सुचनेनुसार भाजयुमो अकोला जिल्हा ग्रामीण तर्फे मूर्तिजापूर येथे निदर्शने करत निषेध करण्यात याला व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.

यावेळी भाजयुमो अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष अमोलजी पिंपळे,जिल्हा सचिव लकीभाऊ अग्रवाल,भाजयुमो तालुका अध्यक्ष पप्पूभाऊ मुळे,भाजयुमो शहर अध्यक्ष हर्षलजी साबळे,कमलाकरभाऊ गावंडे,अमितभाऊ नागवान,अनिलभाऊ अग्रवाल,अभिजितभाऊ धाहाले,बबलूभाऊ भेलोंडे,विशालभाऊ गुप्ता,लखनभाऊ अरोरा,निलेशभाऊ वानखडे,अमनभाऊ महल्ले,रामभाऊ जोशी,विलासजी साळवे,राजूभाऊ कांबे,आशिषभाऊ गुंजाळ व भाजप चे कार्यकर्ते उपास्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: BJP
Previous Post

खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ! संत गजानन महाराज पादूका सस्थान क्षेञ मूडंगाव येथील चिमुकल्या विराटची रस्त्यासाठी थेट गडकरीकडे मागणी

Next Post

सरकारी कर्मचा-यांना कार्यालयात जीन्स टी-शर्ट,रंगीत कपडे आणि स्लिपर वापरण्यास बंदी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्याने कर्मचाऱ्यांकडील अतिप्रदान रक्कम वसुलीबाबतच्या शासन निर्णयास स्थगिती

सरकारी कर्मचा-यांना कार्यालयात जीन्स टी-शर्ट,रंगीत कपडे आणि स्लिपर वापरण्यास बंदी

युपीए अध्यक्षपदावरून नवनीत राणांची प्रतिक्रिया, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल

युपीए अध्यक्षपदावरून नवनीत राणांची प्रतिक्रिया, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.