• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहर वाहतूक शाखेची ऑटो चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू, पहिल्याच दिवशी जवळपास ४० ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये जमा

Team by Team
December 7, 2020
in Featured, अकोला, वाहतूक
Reading Time: 1 min read
78 1
0
शहर वाहतूक शाखेची ऑटो चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू, पहिल्याच दिवशी जवळपास ४० ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये जमा
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला – अकोला शहरात जवळपास सर्व प्रमुख मार्गावर रस्त्यांची विकास कामे सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करतांना वाहतूक कर्मचाऱ्यांची धावपळ होते, त्यात अकोला शहराच्या क्षमतेच्या पाच पट ऑटो शहरात धावतात,त्या मुळे शहरात वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होतो, ह्या साठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वेळोवेळी ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले परंतु ऑटो चालकां मध्ये सुधारणा दिसून न आल्यामुळे आज पासून त्यांचे विरुद्ध कारवाईचा बडगा पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी उगारून कागदपत्रे जवळ न बाळगणारे व दंड न भरणारे ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्याची कारवाई सुरू करून एकाच दिवसात 40 ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये लावून प्रलंबित दंड भरून घेऊन व कागदपत्रे दाखविल्या नंतरच त्यांना सोडण्यात आले, आज एकाच दिवशी ऑटो चालकां कडून 58,000 चा दंड वसूल करण्यात आला, ही मोहीम संपूर्ण महिनाभर सुरूच राहणार असून ऑटो चालकांनी त्यांचे कडे प्रलंबित असलेला दंड भरावा तसेच वाहतूक नियमांचे पालन करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही ह्या बाबत दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांचा ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये लावण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे

Tags: अकोला वाहतूक शाखा
Previous Post

अकोट अकोला मार्गासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सरपंच संघटनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन

Next Post

भारत बंद मध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही- अनिल घनवट

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
भारत बंद मध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही- अनिल घनवट

भारत बंद मध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही- अनिल घनवट

अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा

अमरावती : आयटीआय उत्तीर्णांसाठी 9 डिसेंबरला रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.