• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोट शहरात शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिसांची ८६ वाहनांवर धडाकेबाज कारवाई

Editor by Editor
December 4, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
अकोट शहरात शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिसांची ८६ वाहनांवर धडाकेबाज कारवाई
12
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट(प्रतिनिधी)- आज दिनांक ४ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले पोलीस स्टेशन अकोट शहर यांचे आदेशाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणारे २९ वाहनांवर तसेच चालू वाहनांवर मोबाईलवर बोलणे सीट बेल्ट न लावणे विना लायसन वाहन चालविणे बेदरकारपणे वाहन चालवणे अशा व इतर कलमान्वये ५७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली
अशा एकंदरीत ८६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली सदर कारवाई पोलीस निरीक्षक संतोष महल्ले साहेब यांच्या नेतृत्वात अकोट शहर पोलीस स्टेशनला नवीन रुजू झालेले पीएसआय जवरे यांच्या सोबत हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ शेंडे , पोलीस कॉन्स्टेबल सुनील नागे , पोलीस कॉन्स्टेबल आशिष नांदोकार ,पोलीस कॉन्स्टेबल गणेश फोकमार यांनी केली

Previous Post

तळेगाव बाजार येथील आत्महत्या प्रकरणी मुलीच्या पालकांना सहायता निधीचा धनादेश सुपूर्द

Next Post

समृध्दी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचा अमरावती औरंगाबाद दौरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री

समृध्दी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचा अमरावती औरंगाबाद दौरा

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित किरण सरनाईक विजयी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित किरण सरनाईक विजयी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.