• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वारकऱ्यांच्या मागणीची दखल त्वरित न घेतल्यास अरुण महाराज बुरघाटे यांचा पंढरपूरला आत्मदहनाचा इशारा

Team by Team
December 3, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 12 mins read
88 1
0
वारकऱ्यांच्या मागणीची दखल त्वरित न घेतल्यास अरुण महाराज बुरघाटे यांचा पंढरपूरला आत्मदहनाचा इशारा
14
SHARES
638
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी) – विश्व वारकरी सेना,वारकरी साहित्य परिषद,वारकरी संघटनांच्या विद्यमाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वारकऱ्यांचे भजन–कीर्तनासह 2 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरु झाले आहे. युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश महाराज शेटे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.इतर वारकरी मंडळी ही साखळी पद्धतीने आमरण उपोषण करीत आहेत.आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसाला शासनाच्या व प्रशासनाच्या ऐकही अधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाला भेट न दिल्यामुळे वारकरी संप्रदायातील संत मंडळींमध्ये सरकार विषयी तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. सरकारने जर शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला त्वरित परवानगी दिली नाही तर ह भ प अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष महाक्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या महाद्वारात आत्मदहनाचा इशारा देण्यात येईल असे आवाहन करण्यात आलेले आहे.आमरण उपोषणामध्ये किंवा आत्मदहन यामध्ये महाराजांची जीवित हानी झाली तर सर्वस्वी जबाबदार सरकारची राहील म्हणून सरकारने वारकर्‍यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित मागणी पूर्ण करून वारकरी संप्रदायाला एक प्रकारे सहकार्य करावे.

आज उपोषण मधे किर्तन सेवा ज्ञानेश्वर महाराज सोळंके,श्रीधर महाराज पातोंड, रामकृष्ण महाराज आंबुस्कर,राम महाराज गवारे याची सेवा पार पडली. चंद्रशेखर पांडे गुरुजी, राजेंद्र पातोडे सिद्धार्थ शिरसाट,धीरज शिरसाट,गोपाल कोल्हे यांनी भेट दिली.आमरण उपोषणाला उपस्थित महाराज मंडळी विठ्ठल महाराज साबळे,महादेव महाराज निमकंडे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, गोदावरीताई बंड,शिवहरी महाराज ईस्तापे,गजानन महाराज दहिकर,रामकृष्ण महाराज आंबुस्कर, दिनेश महाराज भामोद्रे,श्याम महाराज साबळे,शिवा महाराज बावस्कर,प्रविण महाराज कुलट,राम महाराज गवारे,श्रीधर महाराज तळोकार,सोपान महाराज ऊकर्डे, विक्रम महाराज शेटे,गजानन मोडक,केशव महाराज धोटे,गोपाल महाराज रेवस्कर,राजूभाऊ खुडे,श्याम महाराज धनोकार,विजय महाराज राऊत,गोपाल महाराज रेवस्कार,श्रीधर महाराज तळोकार, विलास महाराज कराड,अमोल महाराज कुलट,वैभव महाराज अस्वार,ज्ञानेश्वर महाराज भुस्कट, कृष्ण महाराज वाघुळ,दिनेश महाराज भामोद्रे,योगेश महाराज तांबडे,तुषार महाराज पाटील,संभाजी महाराज तनपुरे,शिवाजी महाराज अमृतकर, श्रीधर महाराज पातोंड,गणेश महाराज जायभाये,ज्ञानेश्वर महाराज सोळंके,नारायण महाराज काळे,ज्ञानेश्वर महाराज जावरकर,गीरी महाराज यांची उपोषणाला उपस्थिती लाभली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: वारकरी साहित्य परिषदविश्व वारकरी सेना
Previous Post

तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन

Next Post

ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.