• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाल हक्क व बाल सुरक्षा सप्ताह निमीत्य जिल्हाधिकारी यांनी प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी

Team by Team
November 13, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
बाल हक्क व बाल सुरक्षा सप्ताह निमीत्य जिल्हाधिकारी यांनी प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी
25
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : महीला व बाल विकास विभागांतर्गत 14 नोव्हेबर हा बालक दिन आणि 20 नोव्हेबर हा जागतिक बाल हक्क दिन सर्वत्र साजरा केला जातो. या सप्ताहांतर्गेत तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी व्दारा संचालित चाईल्ड लाईन- 1098″जिल्हा विधि सेवा प्राधिकरण,अकोला आणि महीला व बाल विकास विभाग अकोला च्या संयुक्त विदयमाने जिल्हयात दत्तक सप्ताह,अनाथ पंधरवाडा अशा विविध उपक्रमांतर्गेत स्वाक्षरी अभियान, चाईल्ड लाईन से दोस्ती चे बेल्ट बांधणे, प्रचार रथ विविध शासकीय कार्यालयास भेटी देवुन चाईैल्ड लाईनसे दोस्ती बेल्ट बांधल्या जात आहेत.

या कार्यक्रमाची सुरवात आज (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आली. तसेच अनाथ प्रमाणपञ पंधरवाडा व दत्तक विधान सप्ताहाच्या बॅनरचे विमोचन केले, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दिपक इंगळे , बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, ॲड. अनीता गुरव, बाल कल्याण समिती चे सदस्या अ‍ॅड.सुनिता कपिले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, चाईल्ड लाईनचे संचालक विष्णुदास मोंडोकार, समन्वयीका हर्षाली गजभिये, पद्माकर सदांशिव, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीचे शोभना ठाकरे ,चाईल्ड लाईनचे सर्व पदाधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsबालक दिनमहीला व बाल विकास विभाग
Previous Post

तेल्हाऱ्यातील चिमुकले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दिवाळीच्या पर्वावर दीप लावून करतात उजाळा ,न प प्रशासनाला मात्र विसर

Next Post

कोविड -१९ चे अनुषंगाने दिवाळी उत्‍सवामध्‍ये फटाका विक्री व वापराबाबत निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोविड -१९ चे अनुषंगाने दिवाळी उत्‍सवामध्‍ये फटाका विक्री व वापराबाबत निर्देश

कोविड -१९ चे अनुषंगाने दिवाळी उत्‍सवामध्‍ये फटाका विक्री व वापराबाबत निर्देश

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे गोरगरिबांना ब्लँकेट व फराळवाटप करून दिवाळी साजरी…

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे गोरगरिबांना ब्लँकेट व फराळवाटप करून दिवाळी साजरी...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.