• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

“वान चे पाणी आमच्या हक्काचे” घोषणा देत तेल्हारा आडसुळ येथे भाजपाचे रास्तारोको

Team by Team
November 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
“वान चे पाणी आमच्या हक्काचे”  घोषणा देत तेल्हारा आडसुळ  येथे भाजपाचे रास्तारोको
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड गावा जवळ सातपुडा च्या पायथ्याशी वान नदी प्रकल्पांतर्गत वान धर्मातील जलसाठ्यांची उचल बाळापूर मतदार संघातल्या 69 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनासाठी वापरण्याचा घाट घातला जात असून सदर्हू पाण्याचा वापर व अकोट तालुक्यात साठीच व्हावा या मागणीसाठी तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्यावतीने अडसूळ तेल्हारा शहर येथे 12 नोव्हेंबर रोजी वान चे पाणी आमच्या हक्काचे नाही अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तेल्हारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आडसुळ फाट्या वरील टी पाँइंटवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून दि 12 नोव्हेंबर रोजी दोन तास वाहतूक रोखून धरली तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या मार्गदर्शनात भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गोयनका आडसुळ येथे भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे हिवरखेड येथे प्रवीण येऊन यांच्या नेतृत्वात पार्क पडलेल्या रास्ता रोको आंदोलनात भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे शेतकरी आघाडी शहर अध्यक्ष संजय देशमुख सहकार आघाडी शहर अध्यक्ष अतूल विखे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर सरफ प्रदेश महिला महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ न प अध्यक्षा जयश्री ताई पुंडकर भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनात सरचिटणीस रवि गाडोदिया गजानन गायकवाड उपाध्यक्ष विजय देशमुख तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा न प गट नेते नरेश आप्पा गंभिरे गजानन नळकाडे नागोराव वानखडे गोपाल पाडिया राजेश बुरघाटे प्रविण बुरघाटे न्यानेश्वर वारूळकार अक्षय पदवाड मनोज पालिवाल श्याम वानखडे सुमित गंभिरे सदानंद नवलकार विशाल कोकाटे मोहिब ठेकेदार अर्जुन वाघ रोशन खोटरे राहुल मार्के धिरज नेमाडे शिवा खाडे राहुल भोम श्रीधर महाल्ले दिनेश काळपांडे शुभम चिंचोळकार अंकुश वाघ विठ्ठव खराडे गोपाल भाकरे सागर धोपाले सोमेश नेमाडे आशिष शेळके सुधिर दाते विठ्ठलराव भाकरे अनिल खारोडे सुधिर दाते विठ्ठल भाकरे अनिल खारोडे अतुल ताथोड दिगंबर पांडे धम्मपाल भटकर बाळासाहेब पाचपोर विजय माने शुभम ईसापुरे स्वप्निल भारसाकडे अनिल धरमकर गोपाल मोहोड यांच्यासह भाजपा शहर व तालुका चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: भाजपा
Previous Post

मूर्तिजापूर आमदार हरिष पिंपळे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

Next Post

पोलीस बॉईज असोशियन च्या वतीने तेल्हारा ट्राफिक पोलीस निकेश सोळंके यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आले वृक्षारोपण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पोलीस बॉईज असोशियन च्या वतीने तेल्हारा ट्राफिक पोलीस निकेश सोळंके यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आले वृक्षारोपण

पोलीस बॉईज असोशियन च्या वतीने तेल्हारा ट्राफिक पोलीस निकेश सोळंके यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आले वृक्षारोपण

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.