तेल्हारा (प्रतिनिधी)-अकोला जिल्ह्यातील या सातही तालुकाच्या महीला आघाडीच्या कार्यकारीणी महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखाताई ठाकुर यानी जाहीर केली आहे त्यामध्ये तेल्हारा तालुक्याची कार्यकारीणी जाहीर करण्यांत आली आहे त्यामध्ये खाकटा येथिल सौ पद्मा ताई गुलाबराव गवरगुरू ह्यांची तेल्हारा तालुक्यातेल्हारा तालुका महीला आघाडीच्या अध्यक्षपदी पद्मा गवारगुरू ह्यांची निवडच्या महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यांत आली. पद्मा ताईंनी ह्या आपल्या निवडीचे श्रेय आदरनिय अंजलीताई आंबेडकर रेखाताई ठाकुर अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महीला आघाडी अरुन्दतीताई सिरसाट महासचिव महाराष्ट्र राज्य महीला आघाडी तसेच अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रभाताई सिरसाट, जिल्हा महासचिव सौ शोभाताई शेळके जि प अध्यक्षा प्रतिभाताई भोजने शितलताई कुटे प्रतिभाताई अवचार जि प सदश्या संगिताताई अढावु दिपमालाताई दामदर मिराताई पाचपोर व तेल्हारा तालुक्यातील भारीप बमस महासंघ तेल्हारा वचित बहूजन आघाडी तेल्हारा सम्यक आदोलन तेल्हारा महीला आघाडी तेल्हारा व तेल्हारा तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकता यांना देत आहेत