• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
मोहिम
28
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत 15 ते 31 ऑक्टोंबर पर्यंत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. यास्पर्धांमध्ये विजेत्याना बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे नियोजन व अमंलबजावणी करण्याच्या दृष्टीने संनियत्रण अधिकारी तसेच कार्यन्वीत अधिकारी यांचे क्षेत्रनिहाय कामे सबंधी आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.
निबंध स्पीर्धा व रांगोळी स्पार्धा ही शिक्षणाधिकारी माध्ययमिक, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी महानगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. यामध्ये कोविड 19 च्या. संदर्भाने 1 हजार शब्द मर्यादेत निबंधाचा विषय निश्चित करणे, स्पहर्धेला प्रेस नोट, वॉट्सॲप व इतर माध्यामातून व्याापक स्वषरुपात प्रसिध्दी् देऊन जास्तीित जास्तण विद्यार्थ्यांाचा सहभाग मिळविणे, आपल्याइ कार्यालयाच्याू ई-मेल आय.डी. वर निबंध प्राप्तग करुन घेणे, याकामी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांची समन्वसयक म्हाणून नियुक्तीय करणे, निबंधाच्याद व रांगोळीच्याि परीक्षणासाठी आपल्याय स्त रावरुन एक समिती गठीत करणे, आदि कार्यवाही करायची आहे.

पोस्टठर्स व घोषवाक्यज स्पकर्धा ही जिल्हार आरोग्यआ अधिकारी जिल्हा परिषद व आरोग्य् अधिकारी महानगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. या स्पधर्धेला प्रेस नोट, वॉट्सॲप व इतर माध्य मातून व्याीपक स्वनरुपात प्रसिध्दीन देऊन जास्तीयत जास्ता स्प र्धेकांचा सहभाग मिळविणे, प्राथमिक आरोग्या केंद्र व वार्ड स्त रावर पोस्टरर्स प्राप्तध करुन घेणे, तालुकानिहाय आरोग्यस अधिकारी यांची सनियंत्रण अधिकारी म्हाणून नियुक्तीर करणे, विविध कला संघाचा सहभाग घेणे, आदि कार्यवाही करावयाची आहे.
शॉर्ट फिल्मआ ही स्पर्धा जिल्हाो माहिती अधिकारी, जिल्हाण आरोग्य अधिकारी व महानगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. कोविड 19 च्याा संदर्भाने तीन ते सात मिनिटांचा लघुपट स्पिर्धा आयोजीत करावी, आपल्या अधिनस्तर असलेल्या तांत्रिक अधिका-याची परीक्षण समिती गठीत करावी, निबंध स्पोर्धा, पोस्ट र्स स्परर्धा, शार्ट फिल्मय तसेच वॉल पेंटींग इ. स्प र्धांची वृत्तषपत्राच्याा माध्य मातून व्यालपक स्व‍रुपात प्रचार प्रसिध्दीन करणे आदि कार्यवाही करावयाची आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

वाल पेंटींग स्पर्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी(स्ववच्छ ता विभाग), जिल्हा परिषद, महानगरपालिका व सर्व नगरपालिका यांनी आयोजीत करावयाची आहे. स्पार्धेची तारीख निश्चित करुन या कार्यालयास कळवावे, व विविध माध्यगमातून व्यानपक प्रचारप्रसिध्दी. करावी, कोविड-19 व स्वयच्छगतेच्याव संदर्भांने जनजागृतीपर वॉल पेंटींग स्प्र्धा आयोजीत करुन जास्तीचत जास्तव स्परर्धेकांना सहभागी करुन घेणे, सदर स्पलर्धेचे फोटोग्राफ्स काढावे, आदि कार्यवाही करावयाची आहे.

या सर्व स्पर्धा 15 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात तसेच स्पर्धेबाबत आवश्यक ती कार्यवाही करुन विजेत्या स्पर्धकाची यादी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे. या स्पर्धेकरीता संनियत्रण अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, जिल्हार प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे काम पाहणार आहेत.

Tags: मोहिम
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 216 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह

Next Post

जिल्हयात 36 कलम लागू ,पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पोलीस

जिल्हयात 36 कलम लागू ,पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

जिल्हाधिकारी

मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात सुधारित आदेश - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.