• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महा.परीट(धोबी)सेवा मंडळ अकोट तालुका कार्यकारणी गठीत….

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोट
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट(देवानंद खिरकर)- परीट(धोबी)सेवा मंडळाची अकोट महिला आघाडी व पुरुष मंडळ तसेच लॉन्ड्रीधारक संघटना यांची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.महा परीट(धोबी)सेवा मंडळाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.रमेशराव सांबसकर कारंजा लाड अकोला जिल्हा उपाध्यक्ष शृंगारे महा.जनसंपर्क प्रमुख रविंद्रभाऊ अंदुरेकर महिला प्रदेश अध्यक्षा सौ सिमाताई रंधे कार्याध्यक्ष(महाराष्ट्र प्रदेश) सुषमाताई अमृतकर अकोला युवा अध्यक्ष संजय तराळे अकोला जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई गवळी तसेच अकोला शहर (महा नगर पा)अध्यक्षा राऊतताई नेतृत्वाखाली व राजेंद्रशेठ खैरनार (प्रदेश अध्यक्ष )व राजाभाऊ उंबरकर(महा.प्रदेश) महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली व विदर्भ युवा ऊपाध्यक्ष महाराष्ट्र संजय गणेशराव गवळी व अकोट तालुक्यातील नागरिकांच्या सहकार्याने पदाधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली अकोट तालुका (पुरुष )कार्यकारणी मध्ये
अकोट तालुका अध्यक्ष मंगेश पुंन्जाराम निंबोळकर रुईखेड
गणेशभाऊ रामभाऊ डायलकर रौन्दळा(तालुका उपाध्यक्ष)
हर्षुदास शालिकग्राम गवळी(सचिव) तसेच अकोट तालुका महिला आघाडी कुसुमताई मधूकरराव गवळी(पणज) महिला जिल्हा अध्यक्ष
आणी शीला हर्षुदास गवळी (पणज) महिला ता.उपाध्यक्षा )सौ.सुशिलाताई धोंगडे (पणज) तालुका महिला सचिव)सर्व नवनिर्वचीत सभासदाचे महाराष्ट्र परीट (धोबी)सेवा मंडळाच्या तर्फे व विदर्भातील सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे यावेळी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यांना
पुढील वाटचालीसाठी व समाजकार्यासाठी शुभेच्छा देवुन यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला मधुकरराव गवळी संतोष निंबाळकर महेश धोंडेकर उषा गवळी छाया गवळी नेहा धोंगडे रुखमा गवळी व धोबी परीट समाजातील युवा तरुण तसेच महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अकोट
Previous Post

लोकभावना लक्षात घेत वाढीव वीजबिलासंदर्भात दिलासा देण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

Next Post

नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव आमंत्रित,स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य .

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post

नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव आमंत्रित,स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य .

संदीप इंगळे

हिवरखेड शहरातील घाणीचे साम्राज्य हटवून बंद पडलेले पथदिवे सुरू करा,माजी सरपंच संदीप इंगळे यांची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.