• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडा ,अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
उत्सव
27
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनिल गाडगे):

पातूर पोलिस स्टेशनच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये आगामी नवदुर्गा उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन ,
इदमिलादुंन्नबी ,रावण दहन ,दसरा उत्सव निमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत होत्या
तर तहसीलदार दीपक बाजड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन सिंह बायस ठाकूर ,ग्रामसेवक गाडगे यांची मंचावर उपस्थित होती
यावेळी आगामी सण उत्सवाचे नियम आणि अटी पालन करून सण उत्सव कसे साजरे करायचे याविषयी प्रास्ताविक ठाणेदार गजानन सिंह ठाकुर बायस यांनी व्यक्त केले तर
कोरोनाचा पादुर्भाव पाहता पाचपेक्षा जास्त गर्दी करता येणार नाही उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे धम्मचक्र प्रवर्तन दिन , धम्म वंदना सुद्धा घरच्या घरी करायची आहे ,रावण दहन सुद्धा नियमाचे पालन करून करायचे आहे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी करून त्यांना कायद्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्या बोलल्या
पातूर पंचायत समितीमध्ये आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या त्यांनी पुढे बोलताना म्हटले की कोरोणाचा प्रादुर्भाव असल्याने जान है तो जहाँ आहे म्हणून प्रथम माणूस वाचला पाहिजे याकरिता उजळणी व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे म्हणून येणारे सण आणि उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन त्यांनी बोलताना केले याप्रसंगी शांतता समिती या सभेमध्ये काही नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या यामध्ये बळीराम खंडारे, नारायण अंधारे, अंबादास देवकर ,निर्भय पोहरे ,यांनी सूचना मांडल्या या सूचनेचे निराकरण करणार याचा प्रयत्न करणार असल्याचे व्यासपीठावर अधिकाऱ्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कर्मचारी निलेश गाडगे यांनी केले तसेच सदर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला यावेळी शांतता समितीच्या सभेला शांतता समितीचे सदस्य गणमान्य प्रतिष्ठित पत्रकार मंडळी तसेच दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य आणि इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: उत्सव
Previous Post

महिलांच्या सुरक्षेचे कवच असणारा ‘दिशा’ कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला कडून प्राथमिक शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आंदोलन

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला कडून प्राथमिक शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन

राज ठाकरें

राज ठाकरेंचा मंत्री उदय सामंतांना फोन,ग्रंथालये सुरू करण्याचे दिले आश्वासन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.