• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहर वाहतूक शाखेकडून नो मास्क नो सवारी, ह्या मोहिमे अंतर्गत कारवाई,पोस्टर लावणे व मास्क वाटपाची धडक मोहीम एकाच वेळेस सुरू

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 2, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
मोहीम
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या शासनाच्या मोहिमे अंतर्गत पोलिस अधीक्षक जी श्रीधर व शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनात नो मास्क नो सर्व्हिस अंतर्गत शहर वाहतूक शाखेने वेगवेगळ्या मोहिमा सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरातील ऑटोची प्रचंड संख्या लक्षात घेता” नो मास्क, नो सवारी ” ही मोहीम मागील 4 दिवसा पासून शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचारी राबवित आहेत, आता नुसतेच ऑटो वर कारवाई करण्या पुरती ही मोहीम मर्यादित न ठेवता निर्देश न मानणाऱ्या ऑटो वर कारवाई, मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त नागरिकां पर्यंत पोहचवा म्हणून शहरात धावणाऱ्या जवळपास सर्व ऑटो वर पोस्टर लावणे व गरीब, मजूर, सायकल रिक्षा चालविणारे, बाहेर गावा वरून विना मास्क येणारे प्रवासी ह्यांना मास्क वाटप अशी तिहेरी मोहीम शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यां नी सुरू केली असून आता पर्यंत 370 विना मास्क ऑटो चालविणाऱ्या किंवा विना मास्क सवारी वाहून नेणाऱ्या ऑटोवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, जवळपास 1100 ऑटोवर आता पर्यंत नो मास्क नो सवारी व माझे कुटुंब माझी जबाबदारी असे घोषवाक्य लिहलेली पोस्टर्स चिपकविण्यात आले असून, आता पर्यंत जवळपास 600 मास्क वाटप करण्यात आली आहेत, पोस्टर्स देण्यात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, साई फ्लेक्स चे जितेंद्र मिटकरी, कॉटन सिटी 90.40 चे संचालक डॉक्टर गणेश बोरकर, मास्क साठी भारतीय जनता पार्टी च्या अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते शरद कोकाटे, ठाकुरदास चौधरी, विनोद राठोड ह्यांनी सहकार्य केले, पोस्टर्स व मास्क देणाऱ्या सर्वांचे शहर वाहतूक शाखा प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आभार व्यक्त करून शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत पोलिसां कडून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगितले।

Tags: कारवाईमास्कमोहिमवाहतूक
Previous Post

भारतीय कम्युनिस्ट पक्ष – भारतीय महिला फेडरेशन – आयटक कामगार संघटना अकोला, महाराष्ट्रचे जिल्ह्यात 88 ठिकाणी निदर्शने

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देणार : अनिल परब

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
एसटी

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देणार : अनिल परब

अहवाल पॉझिटीव्ह

358 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह, 174 डिस्चार्ज, दोन मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.