• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा पालिके मधील सभागृहाच्या बांधकामात भ्रष्टाचार! कार्यवाही करण्याची विरोधी पक्ष नेत्याची मागणी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 2, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
भ्रष्टाचार
34
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)– तेल्हारा नगर परिषद द्वारे हिवरखेड़ रस्त्यालगत सुरु असलेल्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामात व सदर बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता व भ्र्ष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी तेल्हारा पालिकेचे विरोधी पक्ष नेते मितेश मल्ल यांनी आज १ ,१० 2०२०ला मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे .

हिवरखेड़ रस्त्यालगत बांधन्यात येत असलेल्या सामाजिक सभागृहाच्या निविदा प्रक्रियेत प्रथम कॉलच्या वेळेस अटी व शर्थी ज्या होत्या त्या वेळेस तिन निविदा न आल्याने पालिकेने निविदा प्रक्रिया रिकॉल केली होती .दुसऱ्या वेळेस निविदा प्रक्रिया राबविताना मर्जितिल विषिष्ठ ठेकेदाराला काम मिळावे म्हणून प्रथम वेळेस निविदा प्रशिद्ध केलेल्या अटी व शर्ति मध्ये बदल करून एक विशिष्ट अट AJAX 2000 Self-loading auto weight batcher concrete mixer स्व मालकीचे अशी अट टाकून द्वितीय वेळेस निविदा प्रशिद्ध केली व सदर निविदे मध्ये एकटेच सुरेश नाठे ठेकेदार कॉलिफ़ाय जाले व त्यांना काम सुद्धा देण्यात आले ही निविदा प्रक्रिया राबविताना अनियमितता झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे .निविदा राबविताना जि विशेष अट टाकन्यात आली पन प्रत्यक्ष मात्र सभागृहाच्या प्लिंथ चे कॉकरिट काम करताना सदर मशीनचा वापर न करता साध्या मिक्सर मशीनचा वापर करून काम पूर्ण करण्यात येत आहे याचा पुरावा सुद्धा आहे तसेच प्लिंथ च्या कॉलम मध्ये अंदाज पत्रकापेशा कमी काम करने प्लिंथ चे खोद काम केल्यावर अंदाजे एक ते दीड फुट मुरुम टाकला नंतर त्यावर कॉलम बांधले त्यामुळे दीड फुट कॉलमची ऊंची कमी जाली आहे तसेच mixdesign चे Concrete मटेरियल वापरन्यात यायला पाहिजे पन तसे होताना दिसत नही सदर काम हे अंदाज पत्रका प्रमाणे होत नाही कमी प्रमाणात मटेरियल वापरल्या जात आहे .रेती घाटची हराशी जाली नसताना कामावर रेती येते कुठून याची चौकशी करावी तसेच कामावर कुठलेहि मास्क, सोशल डिस्टनसिंगचे पालन केल्या जात नाही या बाबत तक्रार केल्या नंतर सुद्धा उलट ठेकेदाराला अभय देण्यात आले सदर सभागृहाच्या बांधकामा मधील भ्र्ष्टाचाराची चौकशी करून दोषीनवर करवाई करावी अन्यथा आपल्या विरुद्ध वरिष्ठ कड़े न्याय मागावा लागेल तसेच सदर ठेकेदाराने शहरात निकृष्ट दर्जाचे डाबरिकरनाचे काम केले आहे या बाबत सुद्धा ठेकेदारावर कार्यवाही करून काम पुन्हा करुण घ्यावे अशी मागणी तेल्हारा नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मितेश मल्ल मल्ल यांनी मुख्याधिकारी यांच्या कड़े निवेदनातून केली आहे निवेदनाच्या प्रति पालक मंत्री ना. बच्चुभाऊ कडू, आ.प्रकाश भारसाकळे , आ.गोपीकिशन बाजोरिया , जिल्हाधिकारी अकोला यांच्या कड़े पाठविल्या आहेत .

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: भ्रष्टाचार
Previous Post

वंचित बहुजन आघाडी चे वतीने बाळापूर तहसिलदार यांना निवेदन

Next Post

भारतीय कम्युनिस्ट पक्ष – भारतीय महिला फेडरेशन – आयटक कामगार संघटना अकोला, महाराष्ट्रचे जिल्ह्यात 88 ठिकाणी निदर्शने

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष - भारतीय महिला फेडरेशन - आयटक कामगार संघटना अकोला, महाराष्ट्रचे जिल्ह्यात 88 ठिकाणी निदर्शने

मोहीम

शहर वाहतूक शाखेकडून नो मास्क नो सवारी, ह्या मोहिमे अंतर्गत कारवाई,पोस्टर लावणे व मास्क वाटपाची धडक मोहीम एकाच वेळेस सुरू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.