• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

386 अहवाल प्राप्त; 87 पॉझिटीव्ह, 185 डिस्चार्ज, सात मयत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 30, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
14
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.30(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 386 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 299 अहवाल निगेटीव्ह तर 87 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज सात मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7482(6138+1189+155) झाली आहे. आज दिवसभरात 185 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39037 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38070, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 759 नमुने होते. आजपर्यंत एकूण 38223 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32085 तर पॉझिटीव्ह अहवाल 7482(6138+1189+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 87 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 87 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 18 महिला व 27 पुरुष आहे. त्यातील गोकुल कॉलनी येथील सात जण, जठारपेठ येथील सहा जण, सिंधी कॅम्प येथील चार, डाबकी रोड व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, आदर्श कॉलनी येथील दोन जण, तर उर्वरित मनकर्णा प्लॉट, रामदासपेठ, छोटी उमरी, राधानगर, अंबिका नगर, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, खडकी, सिरसो, हिवरखेड, फिरदोस कॉलनी, भावसारपूरा, शांती नगर, शिवसेना वसाहत, आरएलटी कॉलेज, आरएमओ हॉस्टेल, गुलजारपुरा, शास्त्री नगर, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 10 महिला व 32 पुरुष आहे. त्यातील अकोट येथील नऊ जण, मुर्तिजापूर येथील आठ जण, बाळापूर व कोठारी येथील तीन जण, पारस व बोर्डी येथील दोन जण तर उर्वरित जठारपेठ, गुजराती पुरा, निंबा, रणपिसे नगर, जूने शहर, बोरगाव मंजू, व्हीएसबी कॉलनी, तुलंगा, गीतानगर, श्रीराम हॉस्पीटल, डाबकी रोड, पोही, शेलू, कौलखेड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

सात मयत

दरम्यान सात जणांचे मृत्यू झाले. त्यातील डाबकी रोड, अकोला येथील 64 वर्षीय पुरुष असून तो 14 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिव्हील लाईन येथील 55 वर्षीय पुरुष असून तो 29 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, मलकापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून तो 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, जोगळेकर प्लॉट येथील 75 वर्षीय पुरुष असून तो 24 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, वडद, अकोला येथील 70 वर्षीय पुरुष असून तो 25 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, पातूर येथील 65 वर्षीय पुरुष असून तो 19 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला तर गजानन नगर, अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून ते 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

185 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 24 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून आठ जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून दोन जण, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन जण, आर्युवेदीक हॉस्पीटल येथून चार जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल स्कॉयलॉर्क येथून दोन जण,कोविडा केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जण तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 130 जणांना, अशा एकूण 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1372 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7482(6138+1189+155) आहे. त्यातील 236 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5874 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1372 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अहवाल पॉझिटीव्ह
Previous Post

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे अकोला वाहतूक शाखेला एक हजार मास्क चे वाटप

Next Post

पातुर तालुका पर्यटन क्षेत्र आणी पातुर शहराला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्या व शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न तातडीने निकाली काढा… ठा.शिवकुमारसिंह बायस यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पातुर

पातुर तालुका पर्यटन क्षेत्र आणी पातुर शहराला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्या व शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न तातडीने निकाली काढा... ठा.शिवकुमारसिंह बायस यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन

मास्क

तेल्हाऱ्यात "नो मास्क नो ड्राईव्ह"अंतर्गत ९२ जणांवर पोलीस व न प प्रशासनाची संयुक्त कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.