• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धडक मोहिम ‘नो मास्क, नो सर्व्हीस’ मोहिमेअंतर्गत 272 जणांवर कार्यवाही

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मास्क
32
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – ‘नो मास्क, नो सर्व्हीस’ या मोहिमेची सुरुवात मंगळवार(दि.29) पासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी धडक मोहिम राबवून केली. आज शहरातील प्रमुख बाजारपेठेत स्वत: भेट देवून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कार्यवाही करुन त्यांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करुन आवाहन केले. यावेळी त्याच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हे होते.

‘नो मास्क, नो सर्व्हीस’ या मोहिमेचे शुभारंभ करुन मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे सेवा दिल्या जाणार नाही. ही मोहिम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर मोठया प्रमाणात राबविली जात आहे. या मोहिमेसोबतच नो मास्क नो मेडीसीन, नो मास्क नो धान्य, नो मास्क नो सेल या प्रकारच्या मोहिम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक स्वरुपात प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यामध्ये कोविड-19 या विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. याला अटकाव घालण्याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजना अंतर्गत आज जिल्हाधिकारी यांनी ‘नो मास्क, नो सेवा’ या मोहिमेची शुभारंभ करुन बाजारपेठेतील दुकाने, हातगाडी व बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना भेट देवून मास्क लावण्याबाबत आवाहन केले. तसेच मास्क न लावणाऱ्या दुकानदार व बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन 272 व्यक्तीकडून 54 हजार 400 रुपयांचे दंड वसूल करण्यात आले. तसेच बाजारपेठीतील धडक मोहिमे दरम्यान मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना गुलाब भेट देवून दुसऱ्यांना मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

Tags: जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारीमास्क
Previous Post

अनुसूचित जमाती व वननिवासी कुटुंबांसाठी राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय

Next Post

190 अहवाल प्राप्त; 62 पॉझिटीव्ह, 192 डिस्चार्ज, तीन मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अहवाल पॉझिटीव्ह

190 अहवाल प्राप्त; 62 पॉझिटीव्ह, 192 डिस्चार्ज, तीन मयत

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 192 चाचण्या, 15 पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.