अकोला(प्रतिनिधी)- जिल्हां कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला व शासकीय औैद्योगिक प्रशिक्षण संस्था( मुलींची, अकोला यांच्या संयुक्त् विद्यमाने 20 सप्टें्बर ते 25 सप्टें बर दरम्यांन एकुण 11 विविध खाजगी आस्था पनांनी त्यांीचेकडील 300 पेक्षा अधिक अधिसुचीत केलेल्याो पदांकरीता आयोजित ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याजय रोजगार मेळाव्यायचे 23 सप्टेंबर रोजी ऑनलाईन वेबीनारव्दांरे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ.डॉ.रणजित पाटील यांचे हस्तेी संपन्ना झाले. यावेळी उपआयुक्ते एस. आर. काळबांडे, कौशल्यन विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्ता लयाचे पी. एन. जयस्वा ल, जिल्हा् व्यधवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन वेबीनार कार्यक्रमांचे प्रास्ता विक जिल्हा कौशल्यी विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तड प्रां.यो.बारस्केर यांनी तर आभार प्रदर्शन शासकीय औैद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य राम मुळे यांनी केले.