• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा भाजपा व भाजयुमो तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
नरेंद्र मोदी
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) तेल्हारा येथे भाजपा व भाजयुमो यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले ,भारत मातेचे पुजण करुण व श्री छत्रपती शिवाजी महाराजांना हाराअर्पण करुण रक्तदान शिबिराला सुरुवात झाली,

जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांची अकोला जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तेल्हारा नगरीत प्रथमता आगमणा प्रित्यर्थ तेल्हारा नगर परीषद येथे सत्कार समारंभ पार पडला, यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेत, व कार्यकर्त्यांची दखल घेत झालेल्या या कार्यक्रमात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी
जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांचे स्वागत नगराध्यक्षा सौ.जयश्री पुंडकर, आ.प्रकाशजी भारसाकडे यांचे स्वागत भाजपा गटनेता नरेश आप्पा गंभीरे, महीला प्रदेश ऊपाध्यक्षा नयनाताई मनतकार यांचे स्वागत शिक्षण सभापती आरती गायकवाड यांनी व मा. जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांचे स्वागत बांधकाम सभापती सुनील राठोड यांनी केले,
यावेळी भाजपा ता.अध्यक्ष गजानन उंबरकार,शहर अध्यक्ष टोलुसेठ गोयनका, भाजयुमो ता.अध्यक्ष पंकज देशमुख,भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले,जिल्हा ऊपाध्यक्ष अनील पोहणे ,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड, माधवराव मानकर,महीला आघाडी ता.अध्यक्ष मोनीका वाघ ,महिला आघाडी शहर अध्यक्ष विखेताई तसेच भाजपा तथा भाजयुमोचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहर सरचिटणीस गजानन गायकवाड यांनी केले तसेच प्रस्तावना व आभार प्रदर्शन जयश्रीताई पुंडकर यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: नरेंद्र मोदी
Previous Post

कोरोना योध्याचे सन्मानार्थ अकोला पोलिसांतर्फे ” करोना वारीयर्स वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन

Next Post

डोहात बुडालेल्या युवकाचा ठाणेदार फड यांनी स्वतः काढला मृतदेह

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
मृतदेह

डोहात बुडालेल्या युवकाचा ठाणेदार फड यांनी स्वतः काढला मृतदेह

वंचित बहुजन आघाडी

विविध पक्ष कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.