• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

176 अहवाल प्राप्त; 103 पॉझिटीव्ह, 146 डिस्चार्ज, पाच मयत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 176 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 73 अहवाल निगेटीव्ह तर 103 अहवाल पॉझिटीव्ह आले तर पाच मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि. 13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा तर खाजगी लॅब मध्ये आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5723 (4617+951+155) झाली आहे. आज दिवसभरात 146 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 33444 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 32566, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 683 नमुने होते. आजपर्यंत एकूण 32999 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28382 तर पॉझिटीव्ह अहवाल 5723 (4617+951+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 103 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 103 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 33 महिला व 44 पुरुष आहे. त्यात जीएमसी येथील आठ जण, मलकापूर येथून सहा जण, मुर्तिजापूर येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, अकोट, आदर्श कॉलनी, जठारपेठ, तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन जण, रामनगर, खडकी, गौरक्षण रोड, गितानगर, मोठी उमरी, वाडेगाव, खदान येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित दुर्गा चौक, इडस्ट्रीयल कोर्ट, चांदणी ता. पातूर, सुकोडा ता.अकोला, चांदूर, सोनोरी ता.मुर्तिजापूर, जयहिंद चौक, खोलेश्वर, लहान उमरी, वाशिम बायपास, रणपिसे नगर, वानखडे नगर, जूने शहर, विजय नगर, खेतान नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी कॉलेजजवळ, केला प्लॉट, उदयवाडी खरप रोड, आगर, कच्ची खोली, रामदास पेठ, जोगळेकर प्लॉट, पिंजर, कृषी नगर, सिव्हील लाईन, दहिहांडा व डोंगरगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 12 महिला व 14 पुरुष आहे. त्यातील बोरगाव मंजू व आगर येथील प्रत्येकी चार जण, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शास्त्री नगर, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, लहरीया नगर, चोहट्टा बाजार, गौरक्षण रोड, डाबकी रोड, मोठी उमरी, सिव्हील लाईन, गोडबोले प्लॉट व डोंगरगाव ता. अकोला येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, कृपया नोंद घ्यावी.

पाच मयत

दरम्यान आज पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात डाबकी रोड, अकोला येथील 60 वर्षीय महिला असून ती 9 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, शिरसो, मुर्तिजापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून तो 10 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, भिडेवाडी, बाळापूर रोड, अकोला येथील 64 वर्षीय पुरुष असून तो 11 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, जठारपेठ, सिव्हील लाईन अकोला येथील 80 वर्षीय पुरुष असून तो 8 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर सोनारी ता. मुर्तिजापूर येथील 64 वर्षीय महिला असून ती 13 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

146 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 76 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 66 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी तीन जण, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून एकाचा अशा एकूण 146 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1165 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5723 (4617+951+155) आहे. त्यातील 186 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4372 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1165 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अहवाल पॉझिटीव्ह
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 129 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

Next Post

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जिल्हाधिकारी

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

खाजगी कोचिंग

खाजगी कोचिंग क्लासची विद्यार्थ्यांना फी वसुलीची दमदाटी ,शिवसेना महिला आघाडीची आक्रमक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.