• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विजेच्या खांबाचा स्पर्श दोन शेतकऱ्यांचा जाग्यावरच मृत्यू

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 4, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
87 1
0
मृत्यू
14
SHARES
627
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मनब्दा येथील शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास घडली. पांडुरंग अमृता पाथ्रीकर (७०) व रामकृष्ण संपत शिखरे (७४) अशी मृतकांची नावे आहेत.

मनब्दा येथील पांडुरंग पाथ्रीकर व रामकृष्ण शिखरे हे दोघे मित्र असून, ते नेहमी सोबतच राहायचे. शुक्रवारी हे दोघेही गावातील सहदेव खराबे यांच्या शेतात अंबाडीची भाजी आणण्यासाठी गेले होते. तेथे विहिरीजवळच्या विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी शेतात धाव घेतली. दोघांचेही मृतदेह विहिरीजवळ पडलेले आढळून आले. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठविले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: मृत्यू
Previous Post

वाडी अदमपूर येथील २७ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या मजुराचा नदीमध्ये आढळला मृतदेह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मृतदेह

अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या मजुराचा नदीमध्ये आढळला मृतदेह

अहवाल पॉझिटीव्ह

अकोलेकरांनो अलर्ट,कोरोनाचा कहर वाढला आज ८७ जण बाधित तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.