• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आंतरजिल्हा खाजगी प्रवासी बसेस साठी कार्यपध्दती

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 3, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
79 0
0
प्रवासी
25
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आतंरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासासाठी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure i. e. SOP) च्या अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्बंध दूर करण्यात आले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोविड-१९ महामारीच्या प्रार्श्र्वभुमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेस परिवहन विभागाने निगमीत केलेल्या निर्देशांचे तंतोतत पालन करावे, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २० (१) (x) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकोकरण केल्याच्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातुन प्रवास करणार पर्यटक गट

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बदलतांना तसेच प्रवाश्यांच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतूकीकरण करावे. तसेच कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतूकीकरण करावे, बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असतांना मास्क, सैनिटायझर चा वापर करावा, बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, मास्क परिधान न केलेल्या प्रवाश्यांना बसमध्ये प्रवेश देवू नये. बसच्या प्रवेश द्वाराजवळ संनिटायझर ठेवण्यात यावे, तसेच बसमध्ये प्रवाश्याच्या वापरासाठी काही अंतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे, बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारची कोविड-१९ आजाराची प्राथमीक लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बस मधुन प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, कंत्राटी बस (सिंटीग) वाहनामध्ये प्रवासी एकाआड एक पध्दतीने आसनस्त होतील अशा प्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल. स्लिपर वस वाहनामध्ये डबल बर्थंवर एक प्रवाशी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थ वर एक प्रवाशी या प्रमाणे वाहतूकीस परवानगी असेल, चालकाने प्रवासा दरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधन गृहाचा वापर या कारणाकरिता बस

थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत खात्री करावी, बसमध्ये चढतांना व उतरतांना तसेच खानपानाकरिता व प्रसाधन गृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान बस थांवविली असतांना प्रवासी शारिरिक अंतर (Social Distancing)

पाळतील याची दक्षता घ्यायी, प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये, त्यांना कचरा कुंडीचा वापर करण्याच्या व बस

स्वच्छ राहण्याच्या सुचना देण्यात याव्यात, प्रवासी बसचे निर्जंतूकीकरण करणे तसेच त्यांचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल.

वरील सूचनांचे पालन न केल्यास परवाना धारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम १९८८ चे, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी नुसार उचित कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय

दृष्टीकोनातून वरील सुचना कार्यपध्दतीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येतील. वाहन संचालकांनी सदर कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करावे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

Tags: प्रवासीबसेस
Previous Post

महिलांसाठी माविमतर्फे ऑनलाईन उखाणे स्पर्धा गुरुवार दि.10 पर्यंत व्हीडीओ पाठविण्याचे आवाहन

Next Post

कोरोना मुळे देशात १.२० कोटी लोक दारिद्य्राच्या खाईत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोरोना

कोरोना मुळे देशात १.२० कोटी लोक दारिद्य्राच्या खाईत

राज ठाकरे

अन्यथा नाईलाजाने आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल ! राज ठाकरेंचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.