• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बोर्डी येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या….

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
boardi
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोट (देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी माळीपुरा येथिल येथील युवा शेतकरी शिशुपाल श्रिक्रुष्ण लायबर या शेतकर्याने स्वताच्या शेतात दि.28 रोजी विषारी औषध प्राशन केले असता.त्याला तात्काळ ग्रामिण रुग्णालय अकोट येथे हलविण्यात आले होते.नंतर प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले होते.3 दिवसाच्या औषधोपचारा नंतर आज त्याची प्राणज्योत मावळली.
सदर शेतकर्याकडे धारूळ उर्फ रामापुर शेतशीवारामध्ये गट नं. 9 मध्ये क्षेत्र.0.80( सामाईक ) आहे. सततची नापिकि,व आता लागुन असलेल्या पावासामुळे हातातोंडाशी आलेले पिक सूद्धा गेले आहे.तसेच मनरेगाच्या माध्यमातून रोजगार हमी या योजने मधुन आपण संत्राची लागवड करु म्हणुन शेतात त्याने आखणी सूद्धा केली होती.पण संत्राकलमचे भाव अचानक वाढल्याने तो आपल्या शेतात संत्रा लागवड करु शकला नाही.त्यामुळे आणखीच खचुन जाऊन शिशुपालने स्वताच्या शेतात विषप्राशन करुन जिवनयात्रा संपवली.त्याच्या मागे 2भाऊ,आई ,पत्नी असा मोठा आप्तपरीवार आहे.

Previous Post

तेल्हाऱ्यात जय भवानी मंडळाचा स्तुत्य उपक्रम, कृत्रिम गणेश घाटाचा केली निर्मिती

Next Post

खुशखबर : राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ई-पास

खुशखबर : राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार

परीक्षा

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा ; ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.