• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

*कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी,महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीचे तहसीलदार यांना निवेदन

Team by Team
August 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
आर्थिक मदत
41
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)- महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती अकोला जिल्हा, अकोट तालुका यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन अकोट तहसिलदार यांना १३ ऑगस्ट रोजी देण्यात आले.

श्रध्देय अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी (संदर्भ क्र.so/०१/june२४/२०२०) मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाव्दारे कलावंताना आर्थिक मदत मिळणे मागणी केली होती. त्या निवेदनाचा संदर्भ देऊन महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीने तहसिलदारांना निवेदन दिले. २२ मार्च २०२० पासून मा. मुख्यमंत्री यांचे आदेशाने कोविड-१९ च्या महामारीमुळे संपूर्ण
महाराष्ट्रा मध्ये लॉकडाउन जाहिर करण्यात आलेला आहे. यामुळे ब-यापैकी रोजगारावर आर्थिक परीणाम झालेला आहे. अनेक औद्योगिक धंदे बंद पडलेले आहेत. अशा स्थितीत कलावंताचे संपुर्ण
कार्यक्रम बंद पडल्यामुळे त्यांच्या कडील जमा पुंजी आज रोजी संपली आहे.
पुढील दिवस कसे जातील याची प्रत्येक कलावंताना काळजी लागली
आहे. कोविड- १९ च्या जागतीक महामारीमुळे सांस्कृतीक कार्यक्रमावर बंदी
आलेली आहे. या नियमांचे पालन आम्ही सर्व करीत आहोत. त्यातच आम्ही
सर्व लोककलावंत तसेच वाद्यवृंद व गायक लोकांचे सर्व कार्यक्रम बंद
असल्यामुळे आज बेहाल होवून आमच्या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची
वेळ आली आहे. आमचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी
मा.मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाव्दारे सर्व कलावंताची (अ) यादी दिलेली
आहे. तसेच (ब) पुरवणी यादी निवेदनासोबत जोडलेली आहे.आणि श्रध्देय
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मा.मुख्यमंत्री साहेबांना दिलेल्या निवेदनाची
प्रत जोडली आहे. तरी मा.मुख्यमंत्री साहेबांनी सर्व कलावंता कडे लक्ष देऊन
आर्थीक मदत म्हणुन प्रत्येकी रु.५०,०००/- रुपये जाहीर करुन त्यांची
अमंलबजावणी करण्याचे आदेश करावे अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती अकोट तालुका संपर्क प्रमुख सह पदाधिकारी, कलावंत यांच्या सह्या आहेत.यावेळी पं.स.सभापति लताताई नितोने,सुनिता हिरोळे, संगिताताई पोहोरकार, मंगलाताई वानखडे, श्रद्धा वानखडे, कुसुमताई पोहोरकार, मनोज तायडे, सुगत पळसपगार, दिनकर रायबोले, बाबाराव रायबोले,रमेश रायबोले,अशोक रायबोले, ॠषभ रायबोले,राहुल थोरात, राजु इंगोले,मंगलाताई अभ्यंकर, कोकीळाताई इंगळे, मंगलाताई तेलगोटे, जयश्री तेलगोटे,शत्रृघ्न नितोने, अमन गवई ,आशीष रायबोले, राहुल नितोने विक्की तेलगोटे, सदाशिव नित,राहुल नितोने, नितीन धांडे,सुनिल नितोने, मनसाराम निकाडे आदी कलाकार यावेळी उपस्थित होते .

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: आर्थिक मदतकलावंततहसीलदारमहाराष्ट्र
Previous Post

म्हैसांग येथे रोडच्या उंची मुडे पाणी घुसले लोकांच्या घरात,पाणी घरात घुसल्याने नागरिकांना त्रास

Next Post

राज्यातील सफाई कामगार व पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यातील सफाई कामगार व पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

राज्यातील सफाई कामगार व पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

गुलाबी बोंड

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर उपाययोजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.