• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारत वृक्ष क्रांती मोहिमे अंतर्गत ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Team by Team
August 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
वृक्ष क्रांती
15
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर स्थानिक जिल्हा परिषद आगरकर विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमा अंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील मिळून एकूण सुमारे 2 लाख 70 हजार विद्यार्थी 20 ऑगस्ट 2020 पर्यंत आपल्या घरी किंवा शेतीमध्ये एका झाडाची लागवड करणार आहेत. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्व. वसंतराव नाईक वृक्ष लागवड योजने अंतर्गत ग्रामपंचायत आणि शाळा यांच्या मदतीने वृक्ष वाटप केले जाणार आहे.

आज संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटिहार, उपसंचालक सामाजिक वनीकरण विजय माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा .संजय खडसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, तहसीलदार विजय लोखंडे, उपशिक्षणाधिकारी वाशिम प्रकाश अंधारे, भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक आणि एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाचे प्रणेता ए एस नाथन सुरेशचंद्र जगताप, Govind बलोदे, शरद वाघ, आगरकर विद्यालयाचे प्राचार्य वाल्मीक भगत आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या सहभागाने जिल्हाधिकारी यांनी आगरकर कॉलनी मध्ये जावून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रसंगी केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: जिल्हाधिकारीवृक्ष क्रांतीसौरभ कटिहार
Previous Post

अकोट शहर पोलिसांची तोंडाला मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

Next Post

रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील चिखलात कमळ लावून नोंदविला निषेध,एकाच वेळी अकरा ठिकाणी वंचितचे आंदोलन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आंदोलन

रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील चिखलात कमळ लावून नोंदविला निषेध,एकाच वेळी अकरा ठिकाणी वंचितचे आंदोलन

Corona Cases

104 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 22 डिस्चार्ज, एक मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.