• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुर्तिजापुरात वंचित बहुजन आघाडी डफली बजाव आंदोलन

Team by Team
August 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
आंदोलन
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

मुर्तीजापुर (सुमित सोनोने) – संपूर्ण देशात कोरोनाने थयमान घातला आहे. अनेक मजूर वर्ग तसेच छोटे-मोठे व्यवसायिक यांना प्रचंड अपेष्टा सहन कराव्या लागल्या आता सुरु असलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिलता करण्यात आले.

असले तरीही सामान्य जनतेला अजूनही ही त्रास सहन करावा लागत आहे राज्यातील एसटी बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील सामान्य जनतेचा दळणवळण व्यवहार ठप्प झाले आहेत त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेला आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे. सामान्य जनतेच्या या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व राज्यातील एसटी सेवा सुरू करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभरातील एसटी बसस्थानकावर डफली बजाव आंदोलन करण्यात आले.दरम्यान आज मुर्तिजापूर शहर येथे बसस्थानक येथे वंचित बहुजन आघाडी मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय नाईक, योगिता वानखडे जिल्हा सदस्या, शीलाताई इंगळे ज्येष्ठ नेत्या, मोहन वसुकार, मनोज तायडे प्रसिद्धीप्रमुख सम्यक विद्यार्थी आंदोलन,संजय तायडे मुक्तार भाई मा.उपाध्यक्ष, पंडित वाघमारे, नकुल काटे, तसवर खान, सचिन दिवनाले, सचिन तायडे,अतुल नवघरे,रवी इंगळे, इमरान शेख, संजय झारोडिया, सिद्धू जामनिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: आंदोलनएसटी सेवामुर्तीजापुर
Previous Post

अकोटात वंचितचे डफली बजाओ आंदोलन,वंचित पदाधिका-यांना पोलिसांनी अटक करून नंतर केली सुटका

Next Post

जिल्ह्यात कोरोनाच्या मगरमीठित २१ जण, एकूण आकडा ३१५० पार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
akola corona updates

जिल्ह्यात कोरोनाच्या मगरमीठित २१ जण, एकूण आकडा ३१५० पार

Accident

राष्ट्रीय महामार्गावर जामठी नजीक भीषण अपघात,दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.