• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन

एसटी सेवा सुरू करण्याकरिता राज्यभरात आंदोलन

Team by Team
August 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
79 1
0
आंदोलन
36
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर : (सुनिल गाडगे) संपूर्ण देशभरात कोरोना रोगामुळे लावलेल्या ताळेबंदीदरम्यान अनेक मजूर वर्ग तसेच छोटेमोठे व्यावसायिक यांना प्रचंड अपेष्टा सहन कराव्या लागल्या. आता सुरू असलेले लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरीही सामान्य जनतेला अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील सामान्य जनतेचा दळण-वळण व्यवहार ठप्प झाले आहेत.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेला आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे.सामान्य जनतेच्या या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता व राज्यातील एसटी सेवा सुरू करण्याकरिता वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभरातील एसटी बसस्थानकावर डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

दरम्यान आज पातूर शहर येथे जुने बसस्थानक येथे वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने 12 ते 5 या वेळेत डफली बजाव आंदोलन करण्यात आले.त्यांनतर तहसीलदार साहेब पातूर यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष निर्भय पोहरे, पं.स.सदस्य अर्चना डाबेराव,ता.प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सुरवाडे, मंगलाताई इंगळे,जी.प.सदस्य सुनील फाटकर,पं.स.सदस्य अर्जुन टप्पे, मंगेश महानकर, किरण सरदार,अनिल राठोड,राणा डाबेराव,मंगेश गवई,चरणसिंग चव्हाण,रवी उपर्वट,उमेश गवई, राजू बोरकर,शरद सुरवाडे,सुमेध हातोले, योगेश हिवराळे, निलेश हिवराळे,कृष्णा ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: आंदोलनएसटी
Previous Post

‘एमपीएससी’साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम

Next Post

सरकारने वारकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने येत्या ३१ ऑगस्टला “चलो पंढरपूर”

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
pandharpur

सरकारने वारकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने येत्या ३१ ऑगस्टला "चलो पंढरपूर"

Corona Cases

451 अहवाल प्राप्त; 16 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, 2 मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.