पातूर :- (सुनिल गाडगे)
९ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस अवचित्त साधून रानभाज्या मोहास्तव आयोजित करण्यात आला होता जनतेला शेतकऱ्यानं मार्फत तसेच रानभाज्या विषयी व्यापक माहिती मिळावी या उद्देशाने प्रेरित होऊन पातूर येथील तालुका कृषिअधिकरी धनंजय शेटे,तसेच कृषी अधिकारी एन टी हिरोडकर यांच्या पुढाकाराने रानभाजी मोहस्तव तालुका कृषि अधिकारी पातूर कार्यलय येथे राबविण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक माननीय श्री धनंजय शेटे तालुका कृषी अधिकारी पातूर यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री बाजड साहेब तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बहुसंख्य शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी स्टॉल ला भेटी दिल्या आणि रणभाज्यांची माहिती घेतली जवळपास ३६ रानभाज्या चे स्टॉल लावण्यात आले होते. विविध प्रकारच्या रानभाज्या पाहून जनता व शेतकरी सुखावला होता. या करेक्रमला जनप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या पातूर पंचायत समिती सदस्य, पत्रकार बंधू आत्मा समिती सदस्य, बिटिएम, श्री डिके श्री खंडारे मंडळ कृषी अधिकारी चांनी, श्री देशपांडे कृषि पर्यवेक्षक चांनी, आणि तालुक्यातील शेतकरी बांधव कृषीसहायक सर्व क्षेत्रीय कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते.*