कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२९६
पॉझिटीव्ह- १५
निगेटीव्ह- २८१
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील केळकर हॉस्पीटल येथील दोन जण तर उर्वरित गिता नगर, कापसी, जीएमसी, मुर्तिजापूर, भिम नगर, मोठी उमरी, कौलखेड, कृषि नगर, निमकर्दा, जठारपेठ, सस्ती, कोठारी व वाघाडी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण वंजारीपुरा, बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि. ११ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६२६+४९७=३१२३
मयत-११८, डिस्चार्ज- २४४४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५६१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!