• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वंचीत कडुन ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी करणे संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन

Media Desk by Media Desk
August 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
ओबीसी आरक्षणा
18
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

मूर्तिजापूर (सुमित सोनोने)— वंचित बहुजन आघाडी ,वंचित बहुजन महीला आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन मुर्तिजापुर तालुक्याच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या अमंलबजावणी करिता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मा.राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले.सद्या देशांमध्ये ओबीसी समाजाला मंडळ आयोग कमिनी कमिशन नुसार दिलेल्या 27 टक्के आरक्षणाची उघडपणे पायमल्ली सुरू आहे त्याविरोधात आणि ओबीसीचे घटनादत्त आरक्षण वाचवण्यासाठी पक्षाच्यावतीने अँड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्वात पहिल्या टप्प्यात राज्यभर निवेदन देऊन सरकारला जागे करण्याची मोहीम सुरु केली आहे.
ओबीसींमध्ये सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतिशोध घेण्यासाठी मानसिकता निर्माण करण्याचे कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था उच्चवर्णीयांची सांस्कृतिक दहशतवादी हाच आमच्या मागासलेल्या अवस्थेला कारणीभूत असलेली जाणीव प्रथम मंडळ आयोग मुळे झाली 1978 सालच्या म्हणजे डिसेंबरच्या महिन्यात तत्कालीन जनता दलाच्या मोराची देसाई सरकारने भारतातील सामाजिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या जाती आणि जमातीच्या अध्ययन आणि त्यांचे वर्गीकृत विश्लेषण करण्यासाठी 6 सदस्य आयोग नेमला प्रस्तुत आयोगाचे नेतृत्वाची धुरा तात्कालीन समाजवादी विचारवंत आणि खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली पुढे हाच आयोग आणि त्यांच्या शिफारसी या अनुक्रमे मंडळ कमिशन आणि मंडळ रिपोर्ट म्हणून कार्यरत कायम चर्चेत राहिली मागासवर्गीयांच्या ओबीसीच्या इतर रक्षणार्थ असलेल्या आयोगाने 1980 मध्ये आपला अहवाल सादर केला होता . बी.पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने इतर मागास समाज याची यादी तयार करण्यासाठी सामाजिक शिक्षण व आर्थिक या प्रश्नावर 11 मुद्द्याची बिंदुवली तयार केली होती .आयोगाच्या हिंदूधर्मीय याबरोबर इतर धर्मातील मागास की ज्याचा परंपरागत व्यवसाय हा हिंदूधर्मीय सारखाच आहे अशा काही विचार केला हा आधार घेऊन आयोगाने 3743 जातींना मागास गटांत प्रविष्ट केले अशा जातीची एकूण लोकसंख्या 52 टक्के होती कालेकर कालेलकर आयोगाच्या प्रस्तुत केलेले केलेले प्रमाण 32% राष्ट्रीय नमुना कृष्ण दिलेले प्रमाण 40 टक्के होती मंडळ आयोगाच्या ब्राह्मणवाद्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मुद्दामच वादग्रस्त बनली होती व्ही. पी. सिंग सरकारने 1990 मध्ये मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली त्यात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची तरतूद होती हे प्रमाण सर्वोच्च न्यायालयाने 1963 मध्ये बालाजी केस संदर्भात आरक्षणाचे प्रमाण हे 50 टक्केपेक्षा जास्त असता कामा नये. त्यांनी वयाच्या मर्यादेला सर्वोच्च न्यायालयाने 1963 मध्ये बालाजी केस संदर्भात आरक्षणाचे एकूण प्रमाण हे 50 टक्के पेक्षा जास्त असता कामा नाही यांनी वयाच्या मला दिला अनुसरून होते परंतु देशात 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 27 टक्के आरक्षण हे तुटपुंजे होते. तथापि देशांमध्ये ओबीसी समाजाला मंडल कमिशन नुसार दिलेल्या हक्काच्या 27 टक्के आरक्षणाची उघडपणे पायमल्ली सुरू आहे केंद्रातील मोदी सरकारने ओबीसीच्या हक्काचे आरक्षण मेडिकल कॉलेजचे प्रवेश परीक्षेमध्ये पूर्णपणे लावले आहे असे उघड झाले आहे .भारत सरकारने अनुसूचित जमाती व जमाती आयोगाप्रमाणे 340 व्या कलमानुसार राष्ट्रीय मागास आयोगाची स्थापना केली आहे म्हणजे एक प्रकारचे न्याय न्याय आहे त्यांची भूमिका शेवटची असते .दिनांक ७-८-२०२० रोजी उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर यांच्यामार्फत माननीय महोदय राष्ट्रपती यांना ओबीसी आरक्षण बाबत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय नाईक, शहर अध्यक्ष तसवर खान, संजय तायडे, वंचीतचे महासचिव सचिन दिवनाले, पंडीत वाघमारे, पं. सदस्य नुकुल काटे, योगिताताई वानखडे, नगरसेवक रवी इंगळे, नगरसेवक मोहन वसुकार , नगरसेवक वैभव यादव, नगरसेवक शेख ईम्रान शेख खलील, जिवन ढोकने, रंजित सिरसाट,महेंद्र तायडे युवक आघाडी ता. प्रसिद्धी प्रमुख सम्यक विद्यार्थी आंदोलन माजी प्रसिद्धी प्रमुख, मनोज तायडे, हर्षदा डोंगरे, बुद्ध भुषन आटोटे,सागर पंडीत,सुरेश फुलमाळी,अतुल नवघरे, निवेदन देतांना इं वंचीतचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

Previous Post

अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे!

Next Post

अखेर धार्मिक भावना दुखवणाऱ्या माउंट कारमेलच्या शिक्षकेचे निलंबन,युवासेनेची धडक

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
mount carmel school

अखेर धार्मिक भावना दुखवणाऱ्या माउंट कारमेलच्या शिक्षकेचे निलंबन,युवासेनेची धडक

आमदार हरीष पिंपळे

दलीत वस्तीत जावून आमदार हरीष पिंपळे यांचे रक्षाबंधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.