• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आघाडी सरकारच्या विरोधात अकोटात भाजपाचे धरणे आंदोलन

Media Desk by Media Desk
August 3, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
bjp
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट (शिवा मगर )- सरकार ने 30 रु दराने दूध खरेदी करा गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या दुध पावडर निर्यातीला प्रति किलो 50 रूपये अनुदान द्या घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठापनाचे भरमसाठ वीज बिलाची आकारणी करून महाआघाडी सरकार ग्राहकांची लूट करीत आहे. तेव्हा वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ रणधीर सावरकर आकोट चे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज चौक येथे 4 तास धरणे आंदोलन करून महाआघाडी सरकारचा निषेध केला.या धरणे आंदोलन कार्यक्रमात प्रभाकरराव मानकर हरिणारायन माकोडे राजेश नागमते अशोकराव गावंडे मधुकरराव पाटकर कनक भाई कोटक राजेश रावनकार उमेश पवार किशोर सरोदे विठ्ठल वाकोडे युवा मोर्चा चे गोपाल मोहोड मनोज चंदन योगेश नाठे मंगेश पटके गोपाल पेठे गजानन अकोटकर कुसुमताई भगत सौ सिंधुताई गडम चंचल पितांबरवाले रामदास भेंडे संदीप उगले संजय सोनोने नितीन टोलमारे सुहास वाघ विक्रमसिंह ठाकूर सुनील गिरी राजू शेळके शंतनू चरपे अनिरुद्ध सौ शुभांगी टेमझरे सौ सरला गावंडे सौ शोभा बोडखे सौ शशिकला गायगोले सौ दीपाली केवटी सौ मनीषा मालखेडे सौ कविता राठोड दिलीप मजेठिया सुहास भांडे ऍड योगेश पुराडपाध्यय देशपांडे राम बोन्द्रे सचिन अढाऊ शामसुंदर भगत योगेश ठाकूर पुरण मग्लानी ऍड अविजी अग्रवाल प्रकाश गडम इकबाल इमानदार मनोज चंदन श्रीकांत गायगोले माधव बकाल गजानन नळेरवी तायडे चेतन डोईफोडे गजानन अकोटकर विनायक भोरे जितू जेसवानी नेभनदास जेसवानी संजय रेखे आशिष मंगळे शाम गावंडे राजकुमार जेध्वनी अतिक खान सुभाष मुकुंडे रवींद्र केवटी मंगेश चिखले ऋषभ आतकड शुभम जैस्वाल राजाभाऊ येउल निलेश तिवारी अतुल सोंनखासकर राधेश्याम यावलकर नारायण झामरे यांच्या सह भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते

Tags: भाजपा
Previous Post

राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठविले पत्रे

Next Post

“घरी रहा, सुरक्षित रहा” या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर पडावे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

“घरी रहा, सुरक्षित रहा” या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर पडावे

खामगाव अकोला

खामगाव अकोला रस्त्यावर भीषण अपघातात पत्रकारसह तिघांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.