• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीक विमा भरण्याच्या मुदतीस वाढ द्या,तेल्हारा शहर भाजयुमो मागणी

Team by Team
July 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
79 0
0
पीक विमा
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – तेल्हारा खुर्द, तेल्हारा बु, ममदाबाद, नुराबाद, सत्काबाद,या विभागातील शेतकऱ्यांना आँनलाईन पीक विमा भरणास तसेच सर्वर डाऊन ची समस्या असून त्यामुळे मिळणाऱ्या लाभापासून वंचीत राहण्याची भीती आहे समस्या लक्षात घेता पीक विमा नोंदणी ,भरणा भरण्याची मुदत वाढवून मिळण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा शहरच्या वतीने

दि,29/7/2020रोजी तेल्हारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करणात आली आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 31जुलै असल्याने वरील समत्सेमुळे  शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू शकतात या करता मुदत वाढवून मिळण्याची मागणी भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश दिनकर इंगोले यांच्या नेतुत्वातील शिस्ट-मंडळाने तेल्हारा ताहसीलदारांन कडे मागणी केली आहे ,सदर निवेदन जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत शासनास पाठविण्याचे आश्वासन तेल्हारा तहसीलदार यांनी निवेदनकर्त्यांना दिले आहे ,

निवेदनावर तेल्हारा शहर अध्यक्ष भाजयुमो गणेश इंगोले यांच्यासह ,अनिकेत ढवळे भाजयुमो सरचिटणीस ,दीपक मोडक भाजयुमो सरचिटणीस, मनोज पालिवाल, भाजयुमो उपाध्यक्ष,दीपक वानखडे, अनुज रुद्रकार ,प्रथमेश जोशी ,लखन वलोदे ,शिवा अमृतकार,सचिन बागलकार, आकाश फाटकर,अक्षय सुरे,यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

Tags: पीकपीक विमाशेतकरी
Previous Post

वर्कर्स फेडरेशन ने वृक्षरोपण करून साजरा केला, कॉ सि एन देशमुख यांचा वाढदिवस

Next Post

आढावा बैठक मध्ये आमदार नितीन देशमुख यांच्या कडून अधिकारी आणि कर्मचारी यांची झाडाझडती !

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बैठक

आढावा बैठक मध्ये आमदार नितीन देशमुख यांच्या कडून अधिकारी आणि कर्मचारी यांची झाडाझडती !

सेठ बंसिधर विद्यालय

तेल्हारा तालुक्यातील सेठ बंसिधर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम,

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.