• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लाखपुरीत पुर्णा नदी परिसर प्रतिबन्दीत क्षेत्र घोषित,श्रावण उत्सव व ईद निमित्य गावात पोलीस पथसंचलन

Media Desk by Media Desk
July 29, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
पोलीस पथसंचलन
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- तालुक्यातील व दर्यापुर सीमेवर असलेले प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री लक्षेक्ष्वर संस्थान येथे श्रावण महिन्यात होणारे कार्यक्रम व प्रसिद्ध कावळ यात्रा यासाठी होणारी भविकांची गर्दी लक्षात घेता कोरोना प्रादुर्भावा मुळे पोलिस प्रशासनाने पूर्णा नदी परिसर प्रतिबंदीत क्षेत्र घोषित केले आहे. तसेच श्री लक्षेक्ष्वर मंदीर दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे श्री लक्षेक्ष्वर संस्थानने जाहिर केले आहे .

श्रावण उत्सव व बकरी ईद निमित्य दि .27 सोमवारी मूर्तिजापुर ग्रामीण पोलिस स्टेशन चे परि पो उप अधीक्षक श्री.अमोल ठाकुर साहेब यांच्या नेतृत्वात लाखपुरी गावात पोलीस पथसंचलन करण्यात आले.यावेळी लाखपुरी बिटचे हे. कॉ .सुभाष उघड़े , खुपिया हे काँ नारायण अवाडकर , हे .कॉ .विजय मानकर ,अनिल अहेरवाल , दिलीप लांजेवार ,महेश पिंजरकर पो.पाटिल डिगांबर नाचने,तंटामुक्ति अध्यक्ष नजाकत पटेल यांच्यासह आर. पी. टी .एस. चे जवान व महिला कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

आशुतोष व निकिता विवाहबंधनात अडकताच त्यांनी अवयवदानाचा केला संकल्प

Next Post

वर्कर्स फेडरेशन ने वृक्षरोपण करून साजरा केला, कॉ सि एन देशमुख यांचा वाढदिवस

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वर्कर्स फेडरेशन

वर्कर्स फेडरेशन ने वृक्षरोपण करून साजरा केला, कॉ सि एन देशमुख यांचा वाढदिवस

पीक विमा

पीक विमा भरण्याच्या मुदतीस वाढ द्या,तेल्हारा शहर भाजयुमो मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.