• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्र्यांनी घेतला समाजकल्याण विभागाचा आढावा

Team by Team
July 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
पालकमंत्री
27
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमार्फत समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात, या योजनाचा जिल्ह्यातील सद्यास्थितीचा आढावा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित या बैठकीस विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्याकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी येवलेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

यावेळी समाज कल्याण विभागामार्फत आश्रमशाळेचे सद्यास्थितीची व तेथील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत यंत्रणेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण कसे देता येईल? याबाबत कार्यपद्धती ठरविण्याचे निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच खेड्यापाड्यात पाल टाकुन वस्तीने राहणाऱ्या भटक्या लोकांची माहिती संकलित करण्यास सांगुन त्यांच्यासाठी पक्क्या निवाऱ्यासाठी योजना राबविण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील दिव्यांग, त्यांच्या दिव्यांगत्वाची कारणे, त्यावरील उपाय, त्यांच्यातील उणीव दुर करण्यासाठी काय करता येईल? यासाठी दिव्यांगाच्यास प्रकारानुसार वर्गवारी करा, असे निर्देश ना. कडु यांनी दिले. दिव्यांगाच्या कल्याणासाठी असणाऱ्या निधीचा पुरेपूर विनियोग झाला पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी यंत्रणेस सांगितले जिल्ह्यातील मुकबधीर व अंधत्व असणाऱ्यांवर उपचार सुविधाबत यावेळी ना. कडू यांनी माहिती घेतली. जिल्हयात नेत्रपेढी उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

Tags: पालकमंत्रीबच्चू कडूशिक्षणसमाजकल्याण
Previous Post

‘रेडक्रॉस’च्यावतीने होमिओपॅथी औषधे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत

Next Post

अ.भा.वि.प अकोला चे कृषि विद्यापीठच्या कुलगुरुना निवेदन.

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
कृषि विद्यापीठ

अ.भा.वि.प अकोला चे कृषि विद्यापीठच्या कुलगुरुना निवेदन.

हिवरखेड

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या त्या हैवानाला फासावर लटकवा,आदिवासी बांधवांनी केला जाहिर निषेध, राज्यपालांना पाठविले निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.