• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी उपाययोजना

Media Desk by Media Desk
July 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
गुलाबी बोंड अळी
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२७- तेल्हारा तालुक्यातील सात्काबाद येथे लवकर पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर पिक फुलोरा अवस्थेत असतांना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या मुळे या किडीचा प्रादुर्भाव पुढील काही दिवासात इत्तरही भागामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            त्याकरीता शेतकऱ्यांनी कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेऊन सामुहिकरित्या उपयोजना करुन या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे शक्य होईल. शेतकरी बांधवानी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१.      कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेवावे.

२.      कापूस पिकामध्ये निरीक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापळे व व्यवस्थापनासाठी एकरी आठ कामगंध सापळे शेतामध्ये लावावे. कामगंध सापळया मध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून कीटकनाशकाच्या मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे.

३.      कापूस पिकात आढळलेल्या डोम कळ्या प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे हाताने तोडून त्यातील अळीसह कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावे.

४.    कापूस पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून करावी.

५.     बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हेक्टरी एक ते दीड लाख अंडी शेतामध्ये लावावी.

६.      या किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलाडल्यास म्हणजेच शेतात दहा टक्के कीडग्रस्त पात्या, फुले व बोंडे आढळल्यास किवा कामगंध सापळ्यात आठ ते दहा नर पतंग सतत तीन त चार दिवस प्रती कामगंध सापळ्यात असे आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० टक्के ए एफ २० मिली, थायोडीकार्ब ७५ टक्के डब्लू पी २० ग्रँम व  प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून यापैकी एका किटक नाशकाची फवारणी करावी.

            नोव्हेंबर आधी गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापना करिता सिंथेटीक पायरेथ्रोइडचा, सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन इत्यादी किटक नाशकांचा वापर कटाक्षाने टाळावा जणे जणे करुन पांढरी माशीचा उद्रेक होणार नाही.

      या उपाययोजना करुन शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिलेला आहे.

Previous Post

कामगार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्या – पालकमंत्री ना. बच्चू कडू

Next Post

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक निश्चित!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक निश्चित!

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

‘लॉकडाऊन’ वाढविल्यास राज्यभरात नियम तोडणार - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.