हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- बुलढाना जिल्ह्यातील नांदुरा येथील पशू चिकत्सालयाचे आवारात आरोपी नैनेश लक्क्षमनदास रामचदांनी वय २४ या नराधमाने तिन वर्षिय आदीवासी पारधी जमातीतिल बालीकेवर बलात्कार करुन जीवे मारन्याचा प्रयत्न केला ती लहान बालीका पोलिसाच्या प्रयत्नामूळे अकोला जिल्हा रुग्णालयात मृत्युशी झूंज देत असून तिची प्रकृती अत्यत गंभीर आहे या प्रकारामूळे सपुर्ण महाराष्टातील आदीवासी पारधी समाजाच्या भावना दुखावल्या असून आरोपी नैनेश रामचंदानी वर पास्को कायद्यातर्गत कारवाई करुन लवकर जलगती न्यायालयाने कठोरात कठोर कारवाई करुन आरोपीस फाशी देन्यासाठी प्रयत्न करावे यासाठी शासनाने त्या आदिवाशी बालिकेकडून न्यायालयालयासाठी वकीलाची नेमनूक करावी या नराधमाला फाशी देण्यायासाठी भारतिय जनता पार्टी अकोला जिल्हा अध्यक्ष रणधिर सावरकर याच्या नेतृत्वाखाली भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा अकोला जील्हा व आदीवाशी विकास परीषदे कडुन अध्यक्ष ऊमेश पवार यांचे नेतृत्वात तेल्हारा येथे मा, मूख्यमंञी ऊद्धवजी ठाकरे वीरोधी पक्षनेते देवेद्रजी फडनवीस तसेच राज्याचे गृहमंञी अनिल देशमूख याना तेल्हारा तहसिलदारा करवी निवेदन देण्यात आले यावेळी दिलीप गजानन पवार,योगेश रामभाऊ डाबेराव,नदुं शालिग्राम सोनोने दिनेश मधु मावशे, योगेश गजानन ,सोनोने, रविद्र बाबूलाल चव्हान, दिपक हरीभाऊ खानदे, विशाल गणेश सोने, इश्वर भाष्कर डाबेराव, मंगेश श्रावन सोंळके, राजेश मानिकराव सोनोने इत्यादी अनुसूचीत जमाती मोर्चाच्या तेल्हारा तालूका व शहर पदाधिकार्यानी सोशल डीश्टिशिंग पाळत शासनाचे आदेशाचे पालन करीत आज दि२७/७ ला तेल्हारा येथे तहसिलदार सूरळकार यांना निवेदन दिले