• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालखी मिरवणुकःराजराजेश्वर मंदिर परिसरातील रहदारी मार्गात बदल

Media Desk by Media Desk
July 25, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव
Reading Time: 1 min read
83 0
0
राजराजेश्वर मंदिर
15
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२५– अकोला शहरामध्ये श्रावण महिन्यात शिवभक्त श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. या कालावधीत वाहतुक सुरळीत राहण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  राजराजेश्वर मंदिर परिसरातील  वाहतुक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

वाहतुक मार्गात केलेले बदल याप्रमाणे-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सध्या सुरु असलेला मार्ग–डाबकी रोड-जुने शहर-श्रीवास्तव चौक-विठ्ठल मंदिर-अलका बॅटरी चौक-जयहिंद चौक-कोतवाली चौक-गांधी चौक-अकोला बस स्थानक तसेच डाबकी रोड जुने शहर ते  भिमनगर चौक दगडीपुल मार्ग, मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक व येणारे वाहतूक

पर्यायी मार्ग– डाबकी रोड-जुने शहर-भांडपुरा चौक-पोळा चौक-किल्ला चौक-हरिहरपेठ-वाशिम बायपास चौक-राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा ते लक्झरी स्टँन्ड  सरकारी बगीचा- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन अशोक वाटीका ते अकोला बसस्थानक.

सध्या सुरु असलेला मार्ग– अकोला बस स्थानक-गांधी चौक- कोतवाली चौक-जयहिंद चौक-पोळा चौक, हरिहरपेठ-वाशिम बायपास चौककडे जाणारी व येणारी वाहतूक

पर्यायी मार्ग– अकोला बसस्थानक-अशोक वाटीका चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-सरकारी बगीचा लक्झरी स्टँन्ड-वाशिम बायपास चौक-हरिहर पेठ-किल्ला चौक- भांडपुरा चौककडे जाणारी व येणारी वाहतुक.

Tags: राजराजेश्वर मंदिर
Previous Post

पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

Next Post

कोविडच्या पार्श्वभुमिवर कावड पालखी उत्सवासाठी नियमावली जारी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
kawad_yatra

कोविडच्या पार्श्वभुमिवर कावड पालखी उत्सवासाठी नियमावली जारी

akola corona updates

21 अहवाल प्राप्त; 29 पॉझिटीव्ह, 60 डिस्चार्ज, एक मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.