तेल्हारा (प्रतिनिधी)- केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष आमदार रणधिर भाऊ सावरकर आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव भाऊ थोरात जिल्हा सरचिटणीस केशव भाऊ ताथोड भा ज यु मो जिल्हा अध्यक्ष सचीन भाऊ देशमुख जिल्हा उपाध्यक्ष लखन भाऊ राजनकर तालुका अध्यक्ष गजानन भाऊ उंबरकार शहर अध्यक्ष महेंद्र भाऊ गोयनका यांच्या शी विचार विनीमय करून शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांनी शहर भा ज यु मो ची जम्बो कार्यकारणी ची घोषणा केली आहे.
कार्यकारणी मध्ये शहर अध्यक्ष गणेश इंगोले सरचिटणीस अनिकेत ढवळे,दीपक मोडक,अक्षय कापसे,
उपाध्यक्ष*सोनु जिंदे, दिपेश शर्मा,सचिन शेरेकर,संदिप नेमाडे,मनोज पालिवाल, वैभव तायडे,दिपक छांगाणी,लखन वळोदे,गणेश रत्नपारखी, चिटणीस रवि बालगुडे,विशाल तिवर,निलेश निवाने,सनी सोनोने, अखिलेश सायाणी,सुमित वासनकार सचीव प्रतिक वाघ,सागर खरोडे, शिवा अमृतकार,गणेश आमले,मनीष डामरे,मनोज आमटे,सुरज मिटकरि,
अनुसुचित जाती प्रमुख विक्रम सारवान
* प्रसिद्धी प्रमुख सागर नेरकर,
सोशल मिडीया प्रमुख रोहित खोडे सदस्य आशितोष शर्मा,मनिष तुनवाल,नितीन मानकर,सोपान गाडगे,गणेश सोनोने,रोहीत खोपाले,राहुल धारपवार,विशाल पांडव, प्रद्युन्य चौरे,गणेश आमले,राहुल फाटे,राहुल भिवते,रवि इंगळे,सचीन बागलकर,गणेश भटकर,भा ज यु मो प्रसिद्धी प्रमुख सागर नेरकर, सोशल मिडिया प्रमुख रोहित खोडे यांची निवड करण्यात आली.