मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- कुरणखेड येथील युनियन बँक आँफ इंडिया शाखा कुरणखेड येथील बँक शाखाधिकारी शिवाजीराव व्हि.घुगे यांची वर्तणुक व वागणुक चांगली नाही. ते ग्राहकांशी सौजन्याने वागत नाही ग्राहकांशी अरेरावीची भाषा वापरतात तुमच्यान जे होईल ते करून घ्या माझे काहिच वाकडे होत नाही. माझी कोणीही बदली करू शकत नाही.असे बोलतात, शेतकरी यांना हिनतेची वागनुक देतात. शेतकरी यांना क्रापलोन देन्यास टाळा टाळ करीतात, लोन साठी अनावंशक्य कागत पत्रके मागवीतात तरी शिवाजीराव घुगे यांची त्वरीत बदली करावी अन्यथा आम्ही डिपाँझिटर खातेदार व कर्जदार शेतकरी खातेधारक आमचे खाते बंद करून अन्य बँकमध्ये वळते करू तरी यांची त्वरीत बदली करावी अशा आसेचे निवेदन संजीवकुमार वर्मा रिजनल मँनेजर युनियन बँक आँफ इंडिया क्षेत्रिय कार्यालय अमरावती येथे कुरणखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिस्ठीत नागरीक प्रशांत पांडे, प्रमोद गोगटे, योगेश विजयकर यांनी खातेधारक व सरंपच यांच्या सहांचे निवेदन दिले आहे.