• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

110 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 50 डिस्चार्ज, एक मयत

Media Desk by Media Desk
July 24, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-3-april-2020
58
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.24-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 110 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 77 अहवाल निगेटीव्ह तर  33 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2334(2111+223) झाली आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण बरे झाले. आता 329 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्याअधिष्ठाता यांच्या अहवालानुसार अकोला जिल्हा व्यतिरिक्त अन्न जिल्हयातील पॉझिटिव्ह व मयत व्यक्तींची तसेच आत्महत्या केलेल्या  एका व्यक्तीची नोंद अहवालातून वगळण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 17476 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 16961, फेरतपासणीचे 164 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  351  नमुने होते. आजपर्यंत एकूण 17366 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  15255 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2334(2111+223) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 33 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  तीन महिला व 19 पुरुष आहेत. त्यातील 15 जण सेंट्रल जेल येथील, तीन जण रामदासपेठ येथील, अडगाव !ब्रु!!, कुटासा, जूने शहर व खदान येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  चार महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण महान येथील, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण तर वाडेगाव व जेल क्वॉटर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

50 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अकोट येथील तिन तसेच अटाळी खामगाव, खामगाव, मुर्तिजापूर, पातूर, खदान, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक अशा एकूण 10 जणांना घरी पाठविण्यात आले, कोविड केअर सेंटर अकोला येथून 29 जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून नऊ जणांना  अशा एकूण 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात 62 वर्षीय पुरुष असून बारामीखुर्द, मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 20 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

329 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2334(2111+223) आहे. त्यातील  जण 99 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  1906 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 329 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: corona updates akola
Previous Post

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे.

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 608 चाचण्या, 20 पॉझिटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona-test-lab

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 608 चाचण्या, 20 पॉझिटिव्ह

निवडणूक

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.