कोरोना अलर्ट
आज गुरुवार दि. १६ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-३८३
पॉझिटीव्ह- १२
निगेटीव्ह- ३७१
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० पुरुष व दोन महिला आहेत. त्यात मुर्तिजापूर येथील सहा जण, अकोट येथील पाच, जेतवन नगर येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
कोविड केयर सेंटर मधून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९३४+२१= १९५५
मयत-९८(९७+१), डिस्चार्ज- १६३७
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २२०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!