• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तालुकास्तरावर रॅपिड टेस्टव्दारे संशयित कोविड रुग्णाची तपासणी करावी वेब व्हिसीव्दारे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Media Desk by Media Desk
July 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
जिल्हाधिकारी
13
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15- जिल्हयात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरावर संशयित कोविड-19 रुग्णांची तपासणी करण्याबाबत वेब व्हिसीव्दारे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना रॅपिड टेस्ट करण्याबाबतचे निर्देश दिले.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले व तहसिलदार विजय लोखंडे यांची उपस्थिती होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिबंधीत क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील नागरिकांचे तपासणी करुन दुर्धर आजार, मधुमेह व उच्च रक्तदाब, किडनी इत्यादी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची तसेच ज्या नागरिकांच्या ऑक्सीजनची कमतरता आहे अशा नागरिकांची वर्गवारी करुन रॅपिड टेस्टमध्ये समावेश करावा अशा सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिल्यात. प्रतिबंधीत क्षेत्रातील 50 ते 55 वयोगटाच्यावरील सर्व नागरिकांचा तपासणीमध्ये समावेश करावा यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करुन तपासणीबाबतचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. याबाबतचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात यावा.

Previous Post

315 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 37 डिस्चार्ज, एक मयत

Next Post

जिल्हयात पोलिस अधिनियम 1951 चे 37(1)(3) कलम लागू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Jitendra Papalkar

जिल्हयात पोलिस अधिनियम 1951 चे 37(1)(3) कलम लागू

नोकरी

15 व्या भारत-युरोपियन युनियन (आभासी) शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.