• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

आधार केन्द्र सुरु करण्यास सशर्त परवानगी

Media Desk by Media Desk
July 14, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
आधार
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.14-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे.

यासंदर्भात देण्यात आलेल्या आदेशानुसार, खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून आधार केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अटी व शर्ती-

सर्व आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये सामग्री व उपकरणे व परिसराचे निर्जतुकीकरण करुन घेणे आधार नोंदणी चालकास बंधनकारक राहील .केंद्र चालक व इतर ऑपरेटर यानी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. उदा. दर 20 तासांनी हात साबणाने धुणे, सॉनिटायझर वापरणे, तोंडाला मास्क किवास्वच्छ रुमाल वापरणे इत्यादी, आधारनोंदणी व दुरुस्ती केन्दामधील ऑपरेटर काम करताना नाक, तोड व डोळयांना स्पर्श होणार नाही याची आवश्यक दक्षता घेतील.ऑपरेटर व येणा-या नागरिकांनी पुर्णवेळ तोंडाला मास्कअथवा स्वच्छ रुमाल वापरावा, केवळ फोटो काढण्यासाठी मास्क काढण्यास परवानगी देण्यात येईल. आधार नोदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे.

आधार नोंदणी व दुरुस्तीकेंद्रामध्ये  केंद्र व्यवस्थापक  यांनी टेबल ऑपरेटर यांच्या बसण्याच्या जागे दरम्यान शारीरिक अंतर किमान एक मिटर असल्याचे सुनिश्चित करावयाचे आहे. अपॉइंटमेंट शिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिलीजावूनये. नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथेमोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे.नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला,ताप, कफ व श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादी सारखे लक्षणेआढळल्यास त्यांनी आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये न येणेबाबत फलक दर्शनी भागामध्ये लावावेत. प्रत्येक आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसारनागरिकांसाठी पत्रक दर्शनी भागात लावावेत.

आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये ऑपरेटरांनी कोव्हीड-१९ हॉटस्पॉटवर जाणे किंवा अशाभागातून प्रवास करू नये, प्रतिबंधीत क्षेत्रामधील (containment Zone) भागातआधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरुकरण्यात येऊ नयेत.जिल्हामध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती शिबीर घेण्यात येवू नयेत, आधारनोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीचे Thermal Scanning करावे वत्यांचीदैनदिननोंद ठेवावी.

वरील नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आल्यास किवाआदेशाचे पालनकोणतीही व्यक्ती अथवा संस्था शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानण्यात येवून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: आधार केन्द्र
Previous Post

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज आमंत्रित

Next Post

तेल्हारा येथे नऊ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण,खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
corona ward file photo

तेल्हारा येथे नऊ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण,खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

फेरीवाले

अकोला शहरातील फेरीवाल्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.