• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Media Desk by Media Desk
July 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार
23
SHARES
609
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.13– जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून अकोला जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१५ ते १९ जुलै या कालावधीत करण्यात आलेले आहे.

        या  मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी,  त्यांचे प्रतिनिधी  एकुण १५० पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यार आहे. या पदाकरीता पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, पदवीका, आयटीआय  पास व   पदवीत्तर पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करून आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करून सहभागी व्हावे. यामधून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्या ठिकाणावरून रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतात.

        पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा ऑनलाईन अर्ज  करु शकतात तरी  त्वरीत आपल्या सेवायोजन कार्डच्या आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करावे तसेच ऑनलाईन अर्ज  करतांना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या दुरध्वानी क्रमांकावर ०७२४-२४३३८४९ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Tags: पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार
Previous Post

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत जिल्हा कृती समितीची सभा

Next Post

ध्यास समृद्ध, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा.. सुसज्जीत इमारतीसाठी आमदार अमोल मिटकरींचा पुढाकार….

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
ध्यास समृद्ध, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा.. सुसज्जीत इमारतीसाठी आमदार अमोल मिटकरींचा पुढाकार….

ध्यास समृद्ध, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा.. सुसज्जीत इमारतीसाठी आमदार अमोल मिटकरींचा पुढाकार....

जि.प. सदस्या मायाताई नाईक

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ड यादीमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करा- जि.प. सदस्या मायाताई नाईक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.