अकोट (देवानंद खिरकर)-देशातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या प्रत्येक योजना पोहचऊन गोरब गरिबांचे कल्याण करण्यासाठी व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी तरुणांनी खरा पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले आणि त्याच उद्देशाने आज पंतप्रधान जनकल्यान प्रचार प्रसार अभियाच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.कोरोना च्या संकट काळात शेतकरी हितासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 (खरीप हंगाम )*च्या कार्यालयाचे सुद्धा उदघाटन करण्यात आले.उदघाटन प्रसंगी आमदार रणधीर सावरकर, मधुकर पाटकर, गोपाल पेटे, संतोष शिवरकर, किशोर बुले, prawinप्रवीण डीक्कर आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार प्रसार समिती अकोलाच्या वतीने आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनिष भाऊ मोडक जिल्हा अध्यक्ष, पवन भाऊ वर्मा मीडिया प्रभारी, अनूप साबळे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ताड़े,प्रविण भाऊ डीक्कर,राम पाटील म्हातोड़िकर, प्रकाश कुकडे,प्रतीक गावंडे,मंगेश गायकवाड़ भूषण नागमते, हरीश इंगळे अंकुश झांबरे वरील सर्व सचिव आणी सहसचिव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार सावरकर साहेब यांच्यातील ऊर्जावान व्यक्ती मत्व व सतत जनहितासाठी धडपड करण्याच्या दृष्टी पाहूनच जनहिसासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच्याच मार्गदर्शनात जनकल्या सतत आमची समिती कार्य करत राहील अशी ग्वाही अध्यक्ष मनिष मोडक यांना कार्यलय उदघाटन प्रसंगी दिली. कार्यक्रमाचे संचालन आमदार साहेबांचे विश्वासु मंगेश मोडक यांनी केले तर आभार भाजप युवा मोर्चाचे ससा सर चिटणीस प्रविन डीक्कर यांनी मानले.